रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्हीची गस्त
आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वेस्टेशन परिसरात १५० सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. रेल्वे पोलिसांनी हा प्रस्ताव आपल्या वरिष्ठांकडे पाठवला असून मंजुरी मिळताच कामाला सुरुवात करण्यात...
View Article'आयटीआय'मध्येही डिजिटल फोटोग्राफी
'आयटीआय'मार्फत राबविले जाणारे अभ्यासक्रम म्हणजे औद्योगिक क्षेत्रांसाठीचे तसेच अवजड वस्तूंशी संबंधित अभ्यासक्रम असा समज अनेक वर्षांपासून आहे.
View Articleअकरावीच्या अॅडमिशन सुरू
दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या अॅडमिशनची प्रक्रिया अनेक आठवडाभरापासून सुरू होती मात्र सोमवारपासून (२४ जून) खऱ्या अर्थाने अॅडमिशनला सुरुवात सुरू झाली. सोमवारी सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत विविध...
View Articleअसाही मोह
नाशिक नगरीत येत्या दोन वर्षांनी एक वैश्विक सोहळा होणार आहे. त्याची कामे अद्याप सुरु नसली तरी काय करावे, काय नाही आदिंवर सध्या विशेष भर दिला जात आहे. आर्किटेक्ट आणि इंजिनिअर लोकांच्या असोसिएशनने सोमवारी...
View Articleसातपुड्यातील वाघांना मिळणार अभय
जळगाव वन विभागाने वढोदा वनक्षेत्र व यावल अभयारण्य यांना जोडणारा कॉरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव तयार करून सरकारकडे पाठवला आहे. यामुळे सातपुडयातील वाघांना अभय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
View Articleलासलगावमध्ये खताच्या दुकानावर छापे
लासलगाव शहरात खत विक्रेत्यांकडून वाढीव दराने खतविक्री होत असल्याच्या तक्रारी आल्याने कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने गुरुवारी सायंकाळी शहरातील खत दुकानांवर धाडी टाकून एका दुकानास सील ठोकले तर...
View Articleकल्पना वाघेरेची वनसेवेसाठी निवड
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षा २०१२ मध्ये कळवणच्या कल्पना सीताराम वाघेरेची निवड झाली आहे. कळवण तालुक्यातील वडाळे(वणी) येथे ग्रामसेविका म्हणून काम करत...
View Article'ऑटो रिक्षांचे फिटनेस तपासा'
तुमचा मुलगा किंवा मुलगी ज्या ऑटोने शाळेत जाते, त्यांच्याकडे 'फिटनेस' प्रमाणपत्र आहे का, हे तपासून घ्या. मगच तुमच्या मुलाला ऑटो रिक्षाने पाठवा. कारण शहरातील अनेक रिक्षा फिटनेस प्रमाणपत्राशिवाय धावत आहेत.
View Articleउत्तराखंडमध्ये अमळनेरचा भाविक बेपत्ता
उत्तराखंडला गेलेले अमळनेर येथील सुधीर सुरेश पाटील (३२) यांच्याशी अजूनपर्यंत काहीही संपर्क झालेला नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाने नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी माहिती दिली आहे.
View Articleसिंहस्थासाठी हवा सर्वंकष आराखडा
सिंहस्थ कुंभमेळा हा वैश्विक सोहळा असल्याने त्यात लाखो जण सहभागी होतात. त्यामुळे या सोहळ्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याचे मोठे आव्हान असते. ते पेलले तरच हा सोहळा उत्तमरित्या पार पडू शकतो, असे...
View Articleइलेक्ट्रिकल क्लस्टरसाठी समितीची स्थापना
नाशकात इलेक्ट्रिकल क्लस्टर स्थापण्यासंदर्भात समितीची स्थापना करण्यात यश आली असून या समितीची बैठक निमा हाऊसमध्ये दर सोमवारी होणार आहे.
View Articleपीयुसी तपासणीची उद्या मोहीम
स्वच्छ हवा मोहिमेअंतर्गत बॉश कंपनीने बुधवारी वाहन पीयुसी तपासणीचे आयोजन केले आहे. शहरात १७ ठिकाणी एकूण पाच हजार वाहनांची तपासणी करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
View Articleटिव्हीचा आवाज वाढवला म्हणून दगडफेक
टिव्हीचा आवाज वाढवला म्हणून संतापलेल्या टोळक्याने खिडकीच्या काचा फोडून दुचाकीचे नुकसान केल्याप्रकरणी पाच जणांविरुध्द अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सिडकोतील अशोकनगर कॉलनीत मशीद-ए-इनाम शेजारी...
View Articleबांधकाम कचरा व अतिक्रमण हटवा
शहरातला बांधकामाचा कचरा (डेब्रि), अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे तात्काळ हटवा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले. सोमवारी महापालिका पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत राज यांनी हे...
View Articleतर होणार नाशिक गतिमान...
देशातील क्रमांक तीनच्या उड्डाणपुलाचे नाशिकमध्ये थाटात लोकार्पण झाले. या सोहळ्यासाठी आलेल्या नेतेमंडळींनी या उड्डाणपुलासह नाशिकच्या प्रगतीचे कौतुकही केले. खुद्द मुख्यमंत्र्यांनी 'नाशिकला गतिमान शहर...
View Articleपांडवलेणीला प्लॅस्टिकचा विळखा
शहराचे वैभव म्हणून ओळख असलेल्या पांडव लेणी डोंगराभवती शहरीकरण वेगाने सुरू आहे. याचा विचार करून लेणीच्या डोंगराच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
View Articleऔरंगाबाद हायवेवर वाइन चौपाटी
औरंगाबाद हायवेवर विंचूरलगत असलेल्या गोदावरी वाइन पार्कच्या लगत वाइन चौपाटी साकारण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. वाइन उद्योगासह वाइन पर्यटनासारख्या क्षेत्राला चालना देण्यासाठी ही संकल्पना विशेष प्रभावी...
View Article'ब्लू प्रिंट'चा तज्ज्ञांकडून आढावा
महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी नाशिकला आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे अधिकाऱ्यांची बैठक, पत्रकार परिषद, पदाधिकाऱ्यांशी चर्चा यात व्यस्त असताना दुसरीकडे मुंबई-पुण्याहून आलेली तज्ज्ञ मंडळी राज...
View Article...तर मीही चर्चांचा तपशील सांगेन
'माझ्या पक्षाने काय करायचे तो निर्णय मी घेईन, तुमच्या चर्चा सुरूच राहिल्या तर माझ्याशी काय चर्चा झाली हे मी उघड करेन' असा सज्जड दम भरत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीतील मनसेच्या समावेशावरून...
View Articleबॉशची आज स्वच्छ हवा मोहिम
स्वच्छ हवा मोहिमेअंतर्गत बॉश कंपनीने बुधवारी (२६ जून) वाहन पियुसी तपासणीचे आयोजन केले आहे. शहरात १७ ठिकाणी एकूण पाच हजार वाहनांची तपासणी करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
View Article