महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षा २०१२ मध्ये कळवणच्या कल्पना सीताराम वाघेरेची निवड झाली आहे. कळवण तालुक्यातील वडाळे(वणी) येथे ग्रामसेविका म्हणून काम करत असताना तिने ही कामगिरी बजावली आहे.
↧