मोटरसायकलच्या धडकेने सायकलस्वाराचा मृत्यू
भरधाव मोटरसायकलने धडक दिल्याने सायकलस्वाराचा मृत्यू झाला. त्र्यंबक रस्त्यावर सातपूर येथे हा अपघात झाला. उपेंद्र रामेश्वर शहा (४०) असे मृत्यू झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. ते राजवाडा परिसरात राहातात....
View ArticleATVM : वापर वाढावा म्हणून नेमणार मार्गदर्शक
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेता ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन (एटीव्हीएम) बसविण्यात आले आहे. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने येथे मार्गदर्शक नेमण्यात येणार आहे. त्यामुळे तरी...
View Articleअजय मेहतांना हाकलण्याची मागणी
गेल्या १८ वर्षांपासून राज्याच्या ऊर्जा खात्याचा कारभार सांभाळणाऱ्या अजय मेहता यांना तातडीने हाकला, अशी आग्रही मागणी वीज ग्राहक आणि औद्योगिक संघटनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीने केली आहे.
View Articleस्थायीला मिळणार १० फेब्रुवारीपर्यंत बजेट
महापालिकेचे २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत सोमवारी बैठक पार पडली. आयुक्त संजय खंदारे यांनी विविध विभागप्रमुखांकडून प्रस्तावीत योजनांची तसेच उत्पन्न बाजूंची माहिती घेतली.
View Articleखड्डे बुजवण्यासाठी ३९ कोटी
शहर परिसरातील रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाने ३९ कोटी ३१ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून बुधवारच्या महासभेत त्यावर चर्चा होणार आहे.
View Articleकुंभ शुभारंभ
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये महापालिकेने आघाडी घेतली असून एकूण ९६ पैकी १८ कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत. ४४२ कोटी ११ लाख रूपये यासाठी खर्च होणार असून आणखी ९४ कोटी ४३ लाख रूपयांची ११ कामे...
View Articleनाशिकला मागे टाकत औरंगाबाद, नगरची उद्योग भरारी
सुवर्ण त्रिकोणातील एक कोन असलेल्या नाशिकला औद्योगिक विकासात मागे टाकत औरंगाबाद, अहमदनगर, पुणे यांनी भरारी घेतली आहे. औरंगाबादेतील शेंद्रा येथे इंडस्ट्रिअल सिटी तर नगरला जपानी इन्व्हेस्टमेंट झोन साकारला...
View Articleआता ‘मिशन गोदावरी’
विविध कारणांनी प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या गोदावरीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी ‘आम आदमी पार्टी’तर्फे (आप) ‘मिशन गोदावरी’ हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात नदीपात्रात सोडले जाणारे गटारीचे...
View Articleगोरेवाडी रस्ता तात्पुरता खुला
प्रेसला आलेल्या निनावी धमकीमुळे बंद करण्यात आलेला गोरेवाडी ते नाशिकरोड हा रस्ता रविवारपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाने सुरक्षेच्या कारणास्तव हा रस्ता बंद केला होता.
View Article२० पोस्टमन वाहताहेत नाशिकरोडचा भार
अनेकांना नोकऱ्यांचे कॉल येवूनही ते मिळत नाहीत, टेलिफोन बिल भरण्याची अखेरची तारीख उलटून गेली तरी बिल भरता येत नाही, अशा एक ना अनेक तक्रारी नाशिकरोड पोस्टऑफिससंदर्भात आहेत.
View Articleप्रधान सचिवांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी
गोदाघाटाच्या कामाबाबत नाशिक पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभाराची थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रधान सचिव मालिनी शंकर यांनी गंभीर दखल घेतल्याने हे काम मार्च २०१५ पूर्वी करण्याचे निश्चित करण्यात...
View Articleगौण खनिजांची अवैध वाहतूक जोरात
नाशिक जिल्ह्यात गौण खनिजांची अवैध वाहतूक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असले तरी महसूल विभागाने त्याकडे फारसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळेच गेल्या ९ महिन्यांत विभागाने केवळ ३ कोटी २२ लाख रुपये इतका दंड...
View Article६ वर्षांनंतर पाण्याचे ऑडिट
शहराचा एकूण पाणीपुरवठा, पाण्याची गळती आणि हिशोबबाह्य पाण्याचा शोध घेण्यासाठी महापालिकेने पाण्याचे ऑडिट घेण्याचे ठरविले आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून बुधवारच्या महासभेत त्यावर निर्णय...
View Articleशेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीचे पंचनामे करा
अवकाळी पावसाने शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जावून वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानभरपाईचा शासनाला योग्य अहवाल सादर करावा, अशी मागणी भारतीय जनता...
View Articleनारळ फोडला, पण नवनिर्माण होणार कधी?
नाशिक शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांचे भूमीपूजन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित पार पडले होते. परंतु, महिना उलटत आला तरी तरी रस्ता रुंदीकरणाची कामे अद्यापपर्यंत सुरू झालेली नाहीत. शहरात सात...
View Articleकलेला नसते सीमारेषेचे बंधन
‘कला ही मानवी समाजाला ईश्वरी देणगी असून त्यामुळेच व्यक्तीला आपले जीवन समृद्ध व समाधानकारक करता येते. कलेला कुठलीही सीमारेषा नसल्याने ती बंदिस्त नसते आणि त्यामुळेच कलाकारही बंदिस्त नसतो.’ असे प्रतिपादन...
View Articleस्पोर्टस्मन ऑलवेज स्पोर्टस्मन !
नाशिकमधील अनेक जुने खेळाडू आपला वेळ आणि श्रम विनामूल्य तरुण पिढीसाठी देताना दिसतात. आपल्या अनुभवाची शिदोरी ते आजच्या आणि उद्याच्या खेळाडूंसाठी रिती करण्यात धन्यता मानतात याला म्हणतात खेळावरील निष्ठा !
View Articleआनंद गान
अध्यात्मशास्त्रातील क्रांतिकारी विचारवंत श्री आनंदमूर्ती गुरुमाँ यांची प्रवचन नाशिकच्या गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानात आजपासून (५ ते ९ फेब्रुवारी) होणार आहेत. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत...
View Articleजोडेच जातात तेव्हा !
कोणतीही गोष्ट चोरीला जाणे वाईटच, पण तरीही चोऱ्या होणे थांबत नाही. थांबणार तरी कसे? अनेकांच्या चरितार्थाचे साधन आहे ते. पण तरीही काय चोरावे आणि काय चोरू नये, याचे तारतम्य बरेचजण ठेवतात. ‘चोरी दिल की’...
View Articleट्रेंड सेटर सॉक्सची दुनिया मस्त
कॉलेज, कामाच्या निमित्ताने बहुतांश वेळ बाहेर राहावे लागते. प्रदूषण, धूळ, कचऱ्याने पायाची निगा राखणे अनिवार्य असते. तुम्ही कितीही स्मार्ट राहण्याचा प्रयत्न करा, पण तुमच्या पायाचे तळवे नितळ नसतील तर...
View Article