नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेता ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन (एटीव्हीएम) बसविण्यात आले आहे. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने येथे मार्गदर्शक नेमण्यात येणार आहे. त्यामुळे तरी प्रवासी या मशिनचा वापर करतील, अशी आशा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
↧