Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 46150 articles
Browse latest View live

कॅप्रिहन्स कंपनीतील संप मिटला

औद्योगिक वसाहतीत गेल्या २४ दिवसांपासून चर्चेत असलेल्या कॅप्रिहन्स कंपनीतील कामगारांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. कंपनीत भारतीय कामगार सेनेचीच संघटना कायम राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

View Article


ग्राहकांचा हल्लाबोल

भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरणाने (ट्राय) विविध नियमांची माहिती देण्यासाठी बोलवलेल्या बैठकीत ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींनी ट्रायसह सर्व टेलिकॉम कंपन्यांवर शुक्रवारी हल्लाबोल केला.

View Article


किसन, दुर्गाला सुवर्णपदक

रांची येथे सुरू असलेल्या नॅशनल इंटरस्कूल स्पर्धेत नाशिकच्या धावपटू किसन तडवीने शुक्रवारी दुसऱ्या सुवर्णपदकावर आपली मोहर उमटवली. धावपटू दुर्गा देवरे हिनेसुद्धा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावले.

View Article

रॉँग नंबर

आजकाल माहितीचा विस्फोट झाल्याची चर्चा सर्वत्र होत असते. कारण, मोबाईलसारख्या यंत्रामुळे क्षणाक्षणाला माहिती मिळत राहते किंवा दिली जाते. नाशिकमध्येही पत्रकारांना माहिती कळविण्यासाठी एक ग्रुप तयार करण्यात...

View Article

...अन् कविता माऊलीही होते

ज्येष्ठ कवी फ. मुं. च्या कवितेच्या ओळी प्रस‌िध्द कवी अरूण म्हात्रेंच्या गंभीर आवाजातून श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेत होत्या. न‌िम‌ित्त होते कवी सुधाकर कुलकर्णी यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचे.

View Article


मनसेचे सत्तासन डळमळीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकीकडे नाशिक महापालिकेतील पाठिंबा काढण्याची भाषा सुरू केली आहे.

View Article

नाशिकरोडचे विद्यार्थी करणार आता ऑनलाइन अभ्यास!

नाशिकरोडचे विद्यार्थी आता ऑनलाइन अभ्यास करताना दिसणार आहेत. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन गंधर्वनगरीत जिल्ह्यातील पहिली ई-अभ्यासिका उभी राहिली असून ती लवकरच खुली होणार आहे. या अभ्यासिकेबरोबरच...

View Article

महिलेच्या खुनाचे गूढ उकलेना

कॉलेजरोड येथील उच्चभ्रू सोसायटीतील महिलेच्या खुनाचे गूढ उकलणे पोलिसांपुढे आव्हान ठरत आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशीदेखील तपासात पोलिसांच्या हाती काही लागलेले नाही. विवाह‌ितेला संपविण्याच्या उद्देशानेच...

View Article


एसटी झाली ‘स्मार्ट’

कालानुरूप स्मार्ट बनू पाहणाऱ्या एसटीने आता प्रवासी आणि पासधारक विद्यार्थ्यांसाठी स्मार्टकार्ड आणले आहे. मासिक, त्रैमासिक पासधारक तसेच आवडेल तेथे प्रवास योजनेचे लाभार्थी यांना आता पासऐवजी स्मार्टकार्डच...

View Article


वीर सावरकरांना रांगोळीतून आदरांजली

देवळाली महोत्सवात शनिवारी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर कृष्णा लोखंडे, संदीप गायकवाड आणि विशाल शिरसाठ यांनी काढलेल्या कलात्मक रांगोळीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सुभाष हायस्कूलमध्ये झालेल्या...

View Article

मोकळ्या भूखंडांवर डेब्रिजचे साम्राज्य

नाशिकचा विस्तार झपाट्याने होत असला तरी महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकले जात आहे. सातपूर भागात तर हा प्रश्न ऐरणीवर आहे. डेब्रिज व इतर कचऱ्यामुळे परिसराचे विदृपीकरण तर झालेच...

View Article

रेडीरेकनरचे दर कमी कराच

राज्य सरकारने रेडीरेकनरचे वाढलेले दर कमी न करता केवळ मार्गदर्शक सूचनांना स्थगितीच्या निर्णयाविरोधात सर्वसामान्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, रेडीरेकनरचे दर कमी करण्यातच यावे, अशी आग्रही...

View Article

मुक्त शिक्षण ठरले कामगारांसाठी प्रेरणादायी

भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात वस्त्रोद्योग नेहमीच आघाडीवर राहिला आहे. वर्षानुवर्षे यंत्रमागावर काम करणारे कामगार मात्र स्वातंत्र्याच्या ६६ वर्षानंतरही शिक्षणापासून वंचित राहिले आहेत, ही खेदाची बाब...

View Article


प्राथमिक मुख्याध्यापक महासंघाचे अधिवेशन आज

महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथम‌िक मुख्याध्यापक महासंघाचे एक द‌िवसीय राज्यस्तरीय अध‌िवेशन आज (द‌ि.१२) रोजी महाकवी काल‌िदास कलामंद‌िरात आयोज‌ित करण्यात आले आहे.

View Article

पिस्तुलासह काडतुसे चोरीस

राजकीय कार्यकर्ते आणि भाजीपाल्याचे व्यापारी भरत खंडू मंडलिक यांच्या पिस्तुलासह ५ जिवंत काडतुसे चोरीस गेली आहेत. इंदिरानगरमध्ये शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मंडलिक यांनी भगवती...

View Article


वाळूचे २२ ट्रक ताब्यात

जिल्ह्यात वाळू लिलावांना प्रतिसाद मिळत नसताना नाशिक शहरात अवैध वाळू वाहतुकीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याच्या संशयाला बळकटी देणारी घटना शनिवारी घडली आहे. लेखानगर परिसरात तब्बल २२ ट्रक खुद्द अप्पर...

View Article

नाशिक महाबळेश्वरपेक्षा थंड

राज्यात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे नाशिक हे महाबळेश्वरपेक्षाही थंड बनले असून शनिवारी नाशकात ६.९ अंश सेल्सिअस इतक्या किमान तपमानाची नोंद झाली आहे.

View Article


नादब्रह्मात सूर सापडण्यासाठी तपश्चर्या हवी

भजन स्पर्धा ही नादब्रम्हची स्पर्धा आहे, यामध्ये भक्तिमार्ग आहे. हे संगीत भगवंताला साधू-संतांना प्रिय आहे. त्यामुळे नादब्रम्हात सूर सापडण्यासाठी तपश्चर्या असावी लागते, असे प्रतिपादन जेष्ठ संगीत तपस्वी...

View Article

कथामालेच्या बालनाट्यांना दिमाखात सुरुवात

बालनाट्यांमधूनच कलाकार घडण्याची प्रक्रीया सुरू असते. सानेगुरुजी कथामालेच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कलाकार घडले असून. त्यात सातत्याने वाढ असल्याचे प्रतिपादन पद्माकर लोणकर यांनी...

View Article

सुलोचना राजेगावकर यांचे निधन

शहरातील प्रसिद्ध इंजिनीअर, महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष, सुयोजित बिल्डकॉन व अनंत टेक्नोक्रॅट्सचे व्यवस्थापकीय संचालक अनंत राजेगावकर यांच्या मातोश्री सुलोचना केशव राजेगावकर (वय ८२) यांचे निधन झाले.

View Article
Browsing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>