ज्येष्ठ कवी फ. मुं. च्या कवितेच्या ओळी प्रसिध्द कवी अरूण म्हात्रेंच्या गंभीर आवाजातून श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेत होत्या. निमित्त होते कवी सुधाकर कुलकर्णी यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचे.
↧