९ ते १८ जूनदरम्यान डीटीएडच्या परीक्षा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या डीटीएडच्या परीक्षा येत्या ९ ते १८ जून २०१४ या कालावधीमध्ये होणार आहे. या विषयीची अधिसूनचा परिषदेच्या www.mscepune.in या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात...
View Articleपैशांसाठी २ विवाहितांचा छळ
माहेराहून पाच लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याची तक्रार दोन विवाहितांनी केली आहे.
View Articleसर्पमित्र कुमावतची जामिनावर सुटका
सर्पमित्र म्हणून पूर्वी परवाना असलेल्या आणि जवळ साप बाळगणाऱ्या माणिक कुमावत याला वनविभागाने मंगळवारी कोर्टात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन महिन्यांत चार्जशीट दाखल...
View Articleनाशकात निच्चांकी तपमान
उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम नाशिकच्या तपमानावरही झाला असून मंगळवारीही नाशकात राज्यातील सर्वात निच्चांकी तपमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी नाशकातील तपमान ९.४ अंश सेल्सिअस एवढे होते.
View Article३.५ लाख हजार कोटींचा घोटाळा
राज्यातील बाजार समित्यांमधून फळे आणि भाजीपाला वगळण्याच्या हालचाली सुरू असतानाच कॅगच्या अहवालानुसार समित्यांमध्ये तब्बल साडेतीन लाख हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप बाजार समिती बचाव समितीचे डॉ....
View Articleहिरेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त
माजी मंत्री प्रशांत हिरेंसह त्यांच्या पुत्रांना अखेर भाजप प्रवेशाचा मुहूर्त सापडला आहे. येत्या १४ जानेवारीला मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात हा सोहळा होईल, अशी माहिती बागलाणचे आमदार उमाजी बोरसे यांनी...
View Article‘नामको’ बँकेवर प्रशासक
शहरातील आघाडीची मल्टिशेड्युल्ड बँक असलेल्या नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे (नामको) संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेने बरखास्त केले असून, कामकाज पाहण्यासाठी जे. बी. भोरी यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे.
View Articleमनसेचा नारळ नाशकात फुटणार
आजवर पक्षाला भरभरून देणाऱ्या नाशिकपासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा श्रीगणेशा करण्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाची राज्यस्तरीय बैठक नाशिकमध्ये होत आहे. गुरुवारी, नऊ जानेवारीला...
View Articleदोन दिवसांत ३२ लाखांची वसुली
महापालिका बाजार संकुलांमधील थकबाकीधारकाविरोधात प्रशासनाने उघडलेल्या मोहिमेअंतगंत दुसऱ्या दिवशी सात गाळ्यांना सील ठोकत विविध कर विभागातील अधिकाऱ्यांनी १५ लाख ५४ हजार ७२ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली.
View Articleसांस्कृतिक संचित
आमच्याकडे नाणी, स्टँप आणि दुर्मिळ पुस्तकं असा मोठा खजिना आहे. माझ्या आजोबांपासून जपलेला. ते आमचं सांस्कृतिक संचितच आहे.
View Articleतिच्याविना आयुष्य अधूरं
अनेकदा आयुष्यात असे प्रसंग घडले की त्यावेळी आम्हाला एकमेकांची खूप गरज असायची पण आम्ही दोघेही एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण तरीही तीची साथ महत्त्वाचीच आहे. तीच्याविना आयुष्यच अधूरं आहे.
View Articleएका सॉरीनं दिला धडा...
मुंबई रेल्वे प्रवासातील ही गोष्ट. मी आणि माझी मुलगी घाटात कॉफीचे कप खिडकीतून खाली टाकणार होतो, इतक्यात समोरच बसलेल्या टिनएजर मुलीनं मला खुणेनंच अडवलं आणि काहीही न बोलता एका प्लास्टिक पिशवीत आम्हाला ते...
View Articleआमचा ग्रुप मेंबर कट्टा..
‘कट्टा’....! नुसता शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर कॉलेजची रंगीबेरंगी दुनिया दिसते. कॉलेजियन्सचा जीव की प्राण म्हणजे कट्टा. पूर्वी ‘कट्टा’ म्हटलं की मुलांचेच घोळके दिसायचे, मुली क्वचितच.
View Article‘रसिक घडवायचे आहेत’
‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘व्हायोलिन अकादमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १२ जानेवारीदरम्यान ‘स्वरझंकार संगीत महोत्सवा’चं आयोजन करण्यात आलंय.
View Articleविचार, भावना, वर्तनातून मनाची निर्मिती
विचार, भावना, वर्तनातून मनाची निर्मिती होते. जसे विचार तशा भावना, जशी भावना तसे वर्तन, ही मनाची साखळी आहे. भावनांवर नियंत्रण ठेवल्यास सुखाने जगता येते, असे प्रतिपादन प्रसिध्द लेखिका प्रा. डॉ. विजया...
View Articleबालनाट्य स्पर्धा
येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे साने गुरूजी कथमालेअंतर्गत येत्या ११ व १२ जानेवारीला कै. रत्नाकर गुजराती स्मृती बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
View Articleअन् शिक्षकाने ठोकली धूम
शहरात अनेक ठिकाणी खेळाच्या स्पर्धा सुरू आहेत. त्यासाठी जिल्हाभरातून तर काही स्पर्धांसाठी महाराष्ट्रातून खेळाडू सहभागी झाले आहेत. एखाद्या संघटनेसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची पहिलीच वेळ असेल तर...
View Articleअंतरात अडकली ‘बिटको’ची पोलिस चौकी
नाशिकरोड येथील जेडीसी बिटको हॉस्पिटल परिसरात पोलिस चौकी सुरू करण्यास अंतराचा मुद्दा अडचणीचा ठरत आहे. नाशिकरोड पोलिस स्टेशनपासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या बिटको हॉस्पिटलमध्ये कमी अंतरामुळे...
View Article‘अडचणीचे’ रस्ता रूंदीकरण
उंटवाडी चौकातील रस्त्याचे रूंदीकरणाचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. मात्र, रूंदीकरण करताना नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.
View Articleचिकन प्रोसेस क्लस्टर निर्मितीसाठी प्रयत्न
कळवण तालुक्यासह जिल्ह्यातील पशू व कुक्कुट खाद्य उद्योग क्षेत्राशी सबंधित उद्योग समूहाच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या साहाय्याने उद्योग समूह (क्लस्टर ) निर्मितीसाठी नाशिक जिल्हा उद्योग व...
View Article