$ 0 0 पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार बीएडच्या शिक्षणशास्त्र या विद्याशाखेंतर्गत पाली भाषेचाही समावेश करण्यात आला आहे.