$ 0 0 माळेगाव ओद्योगिक वसाहतीतील जिंदाल सॉ लिमिटेड कारखान्यातील सर्व कामगारांनी विविध मागण्यांसाठी कंपनीच्या गेटजवळ दोन महिन्यांपासून ठाण मांडले आहे.