बुधवारी पुणे विद्यापीठाचा ६५ वा वर्धापनदिन. १२ फेब्रुवारी १९४९ रोजी मुंबई विद्यापीठापासून वेगळे होऊन स्थापन झालेले हे विद्यापीठ. पुढे या विद्यापीठापासून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ वेगळे झाले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना नाशिकला व्हावी, अशी जोरदार मागणी त्यावेळी नाशिककरांनी केली होती. मात्र,
↧