बारावीच्या शेकडो ओळखपत्रांमध्ये बोर्डाकडूनच घोळ झाल्यानंतर त्याची शिक्षा ज्युनिअर कॉलेजेसने विद्यार्थ्यांनाच देऊ केली. कॉलेजेसच्या या भूमिकेचा जोरदार निषेध करीत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या विभागीय कार्यालयाकडे धाव घेतली.
↧