नाशिकरोड आणि उपनगर पोलिसांच्या वतीने रविवारी पहाटे कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये राबविण्यात आले. त्यामध्ये कागदपत्रे न बाळगणाऱ्यांच्या १८ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.
↧