मेंगदर शिवारात दोन बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात पिळकोस येथील जंगलू मोरे, अंकुश पवार हे मेंढपाळ गंभीर जखमी झाले. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे गाव व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
↧