मुंबई येथे नुकत्याच झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या महागर्जना रॅलीपासून मालेगाव शहरातील मुस्लीम बांधवांना जातीय वादातून वंचीत ठेवण्यासाठी भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी षडयंत्र रचले होते. असा गौप्यस्फोट भाजपाचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शाहीदखान इस्माईल खान यांनी केला.
↧