‘कामगार कल्याण स्पर्धा ही पर्वणी असून यातून अनेक कलावंत तयार होण्यास मदत होत आहे. कलावंतांनी स्पर्धामध्ये सहभागी होऊन आपल्यातील कालागुणांची जोपासना करावी.’ असे प्रतिपादन नाशिक विभागाचे प्रभारी महसूल आयुक्त संजय खंदारे यांनी केले.
↧