Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

संकट अस्मानी... कारण सुलतानी

$
0
0
महाकवी कालिदास कलामंदिर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे महाकाय वडाचे झाड २७ मे रोजी अचानक कोसळले; त्यात एकाचा जीवदेखील गेला. कॅनडा कॉर्नर येथील एक वडाचा वृक्षही २७ जुलै रोजी कोसळला.

रेल्वेस्थानकावर सिंहस्थाची धामधूम

$
0
0
आगामी सिंहस्थात रेल्वेस्टेशनवर येणा-या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कोणकोणत्या उपाययोजना करता येतील यासाठी खासदार समीर भुजबळ यांनी सोमवारी नाशिकरोड रेल्वेस्टेशनचा पहाणी केली.

गंगापूर धरणातून विसर्ग

$
0
0
गंगापूर धरण क्षेत्र परिसरात यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने पाटबंधारे खात्याने धरणातून १ हजार क्युसेक इतक्या वेगात पाण्याचा विर्सग सुरू केला आहे.

धरण आणि प्रकल्पग्रस्तांचा काम बंद पाडण्याचा इशारा

$
0
0
राज्य सरकारने धरण आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्यास ज्याठिकाणी धरणांची कामे अपुरी आहेत, त्याठिकाणची कामे होऊ देणार नसल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेने दिला आहे.

गुन्हे उघडकीस येण्याचा सिलसिला कायम

$
0
0
शहरात घरफोड्या करून चोरीच्या मालाची पद्धतशीर विल्हेवाट करणा-या टोळीकडून क्राइम ब्रँचने आतापर्यंत तब्बल ८९ तोळे सोने हस्तगत केले आहे.

API नितीन निकुंभ यांचे अपघाती निधन

$
0
0
पोलिस कंट्रोलरूममध्ये नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलिस इन्स्पेक्टर नितीन वसंत निकुंभ (४५) यांचे सोमवारी पहाटे सोमवारी पहाटे नाशिक जवळ ओझर परिसरात अपघाती निधन झाले.

'त्या' कर्मचा-यांना बडतर्फ करा

$
0
0
केवळ मनोरुग्ण आहे म्हणून महिलेची प्रसुती करण्यास नकार देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करा, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

विद्यार्थी वाहतुकदार रस्त्यावर

$
0
0
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी फिटनेस सर्टीफिकेट व नियमांचे पालन करण्याबाबत कारवाई सुरू आहे. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत विद्यार्थी वाहतुकदार समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

खड्ड्यांसाठी ३ कोटींची ‘भर’

$
0
0
शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक विभागास ५० लाख रूपयांप्रमाणे तीन कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुरूम तसेच खडी देखील सहजतेने उपलब्ध होत आहे.

फुलबाजार जैसे थे

$
0
0
सराफ बाजारातील वादातीत फुलबाजारावर तोडगा निघाला असला तरी फुलविक्रेत्यांनी अद्याप जागा सोडलेली नाही. महापालिकेने सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे.

लोडशेडिंगमुक्त गाव संकल्पना

$
0
0
नाशिक परिमंडळातील ज्या गावांमध्ये वीज हानी अधिक असल्याने लोडशेडिंग होत आहे. अशा गावांमध्ये महावितरण लोडशेडिंगमुक्त गावांची संकल्पना राबविणार आहे.

अखेर बी.कॉमचा निकाल जाहीर

$
0
0
गेल्या दोन महिन्यांच्या प्र‌तिक्षेनंतर मंगळवारी अखेर बी.कॉमचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.

सेवानिवृत्तांची परवड थांबणार

$
0
0
महापालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पेन्शन वेळेत सुरू करण्यात व इतर रक्कम देताना अडवणूक केली जाते.

गवतात हरवला उपनगरचा जॉगींग ट्रॅक

$
0
0
नाशिक महापालिकेने उपनगर येथे जॉगींग ट्रॅक तयार केला मात्र, महापालिकेने या ट्रॅकची देखभाल न केल्याने याला अवकळा आली आहे. या ट्रॅकची दुरुस्ती करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

उत्साहातली उडी

$
0
0
राजकारणातला महत्त्वाचा घटक म्हणजे आंदोलन. एखादी समस्या, सार्वजन‌िक तक्रार असेल तर तो आंदोलनाचा मुद्दा होऊ शकतो हे राजकीय नेतेमंडळींना उत्तमरित्या अवगत असतं.

शहरातील खड्ड्यांसाठी कोल्डमिक्सचा प्रयोग

$
0
0
शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे भरताना महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. एकीकडे खड्डा बुजवला की दुसरीकडे खड्डे तयार होत आहे. त्यात पावसाचा जोर कायम असल्याने कामे करताना अडचणी निर्माण होत आहे.

नॅशनल खेळाडू नोकरीच्या शोधात

$
0
0
जन्मताच मुकबधीर असलेल्या नाशिकरोडच्या २३ वर्षीय सुदिश नायर याने क्रिकेट, अॅथलेटिक्स, तायक्वांदो, किकबॉक्सिंग स्पर्धेत नॅशनल स्पर्धेत तब्बल ४० पदके पटकाविली आहेत.

सात धरणे ओव्हरफ्लो

$
0
0
दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सात धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समुहात ६७ टक्के तर जिल्ह्यातील जलसाठा ४३ टक्क्यांवर पोहचला आहे.

विद्यार्थ्यांसाठी बससेवेची मागणी

$
0
0
आडगाव परिसरातील सरकारी हॉस्टेलमध्ये जवळपास एक हजार विद्यार्थ्यांचे वास्तव्य आहे.

प्रॉडक्शन बंद, लेक्चर सुरू

$
0
0
औद्योगिक आणि खासकरून ऑटोमोबाइल क्षेत्रातील मंदीमुळे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने कारचे उत्पादन बंद ठेवतानाच कामगारांसाठी व्याख्यानांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images