Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

राजकीय पक्षांनो, भूमिका जाहीर करा

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न ग्रीन ट्रिब्युनलकडे गेल्यानंतर त्र्यंबक शहरात मोठ्या प्रमाणात वादविवाद निर्माण होण्याबरोबरच याचिकाकर्त्या ललिता शिंदे यांना लक्ष्य करण्यात येत असल्याने सर्व राजकीय पक्षांनी नीर, नारी आणि नदी याबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी गोदावरी गटारीकरण विरोधी मंचने केली आहे.

बनावट पाणी बॉटल विक्री बंद करा

$
0
0
मध्य रेल्वेच्या मुंबई-भुसावळ मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये विक्री होत असलेल्या पाण्याच्या बनावट बॉटलबाबत रेल परिषदेनेही पुढाकार घेतला असून त्यांनीही ही विक्री थांबवावी अशी मागणी मध्य रेल्वेच्या जनरल मॅनेजरकडे केली आहे. त्याच बरोबर त्यांनी इतर मागण्यांचेही निवेदन दिले.

वूमन बाइक रॅली उद्या

$
0
0
पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या स्त्रीला आता कोणतेच क्षेत्र वर्ज्य नाही. प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवून स्त्री नंबर वनला पोहोचली आहे. स्त्रियांची ही चौफेर कामगिरी त्यांच्यात आत्मविश्वासाचे बळ भरायला कारणीभूत ठरते.

गारपिटीचा कहर

$
0
0
गुरुवारी संध्याकाळी शहरात अवकाळी धुवाँधार पाऊस झाला. साधारण तासभर पडलेल्या पावसाने नाशिककरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. काही भागांतील घरांमध्येही पाणी शिरले.

कैद्यांचा वडा लय भारी...

$
0
0
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या खुल्या कारागृहातील कैद्यांकडून राज्यातील पहिले उपहार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या उपाहार केंद्रातील पदार्थांची चव चाखण्यासाठी खवय्ये लांबून येत आहे. चौकटीबाहेरचे काम हाती घेतल्याने या कैद्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

रेशनचे कमिशन वाढले

$
0
0
रेशनचे धान्य वितरणासाठी मिळणारे कमिशन वाढवून देण्याची रेशन दुकानदारांची मागणी सरकारने मान्य केली असून रेशन दुकानदारांना धान्यासाठी प्रति क्विंटलला ७० रुपये कमिशन दिले जाणार आहे. या निर्णयाचे दुकानदारांनी स्वागत केले आहे.

तरुणाईचा सॅल्यूट

$
0
0
आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने पुरुषांनी व विशेषकरुन तरुणाईने महिला वर्गाला खूप-खूप शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी महिलांविषयी मतंही व्यक्त केली आहेत. अनेक महान महिला आपल्या आदर्श असल्याचे तरुणाई आवर्जून सांगते.

‘त्या’ घडवताहेत जलतरणपटू

$
0
0
नाशिकरोडच्या राजमाता जिजाऊ तरण तलावावर व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या माया जगताप यांनी महाराष्ट्रातील पहिल्या महिला व्यवस्थापक म्हणून मान मिळवला आहे. त्यांना बालपणापासूनच पाण्याची ओढ होती.

ऐसे निश्चयाचे बळ...

$
0
0
माझे माहेर पंढरपूरचे. सासर साताऱ्याचे. स्टॅटीस्टीक्समध्ये स्पेशलायझेशन केल्याने त्यासंबंधीतच एखाद्या विभागात कार्यरत व्हावे, असे मला वाटायचे. परंतु, महामंडळाच्या परीक्षेत गुणवत्ता मिळविल्याने इचलकरंजीत डिसेंबर २००७ मध्ये वरिष्ठ आगार व्यवस्थापक म्हणून रूजू झाले.

आभाळ नवे शोधले

$
0
0
स्त्रीनं एकदा ठरवलं ना, तर ती काहीही करू शकते. रुळलेल्या वाटा सोडून वेगळ्या मार्गावर वाटचाल करण्याची हिंमत तिच्यात आहे. तशीच हिंमत दाखवत दमदार पावलं टाकणाऱ्या अशाच काही मैत्रिणींविषयी आम्ही सांगतोय, आजच्या महिला दिनानिमित्ताने...

पावसाने हिरावला तोंडचा घास

$
0
0
गेले चार-पाच दिवसांपासून होत असलेला अवकाळी पाऊस व गारपिटीने शहर व परिसरात असलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सातपूर, अंबड, मखमलाबाद, नाशिकरोड, आडगाव या भागांतील द्राक्षबागांना फटका बसला आहे. त्याचबरोबर गहू, हरभरा व भाजीपालाही भुईसपाट झाला आहे.

वृदांवन कॉलनीत गुंडांचा जाच

$
0
0
जेलरोड येथिल वृदांवन कॉलनी व टाकेकर वसाहत परिसरात रोड रोमिओ तसेच गुंडाचा जाच वाढला असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिसांनी या भागात गस्त वाढविण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

आज शहरात ‘मटा’ वूमन बाइक रॅली

$
0
0
आज प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्त्रिया कुठेच मागे राहिल्या नाही. प्रत्येक क्षेत्रात स्त्री उच्चस्थानावर रूढ आहे. तिच्यातला हा आत्मविश्वास आणि जिद्द वाढवण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने एका अनोख्या वूमन बाइक रॅलीचे आयोजन केले आहे.

नाश‌िकच्या व‌िद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट ठरला पंढरपूरचे आकर्षण

$
0
0
सौरऊर्जेवर आधारित असणारी अन् पानवेलींचा न‌‌िपटारा करणारी नाश‌िकच्या व‌िद्यार्थ्यांनी बनव‌िलेली बोट सध्या पंढरपुरकरांचे आकर्षण ठरली आहे. नदी स्वच्छ‌ता, प्रदूषण कमी करणे, पारंपरिक उर्जेचा उपयोग आण‌ि पाण्यातील सजीवसृष्टीचा बचाव या मुख्य वैश‌िष्ट्यांमुळे पंढरपुरात सुरू असलेल्या राज्यस्तरीय प्रदर्शनात हा प्रोजेक्ट पोहचला आहे.

गोदेचे प्रदूषण रोखण्यासाठी कमिटी

$
0
0
गोदावरीत होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येवून तिचा अहवाल मे महिन्यांपर्यंत कोर्टाला सादर करण्यात यावा, असे आदेश मुंबई हाय कोर्टाने दिले आहे.

लाचप्रकरणी प्रांतसह दोघे ताब्यात

$
0
0
विहिरीसाठी खरेदी केलेल्या जागेचा निकाल तक्रारादाराच्या बाजूने देण्यासाठी त्याच्याकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी येवल्यातील प्रांताधिकाऱ्यासह आणखी एकास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले.

राजकीय जनजागृतीचा होणार जागर

$
0
0
लोकसभा न‌िवडणुकीतील तरुणांच्या सहभागाला व‌िशेष महत्व प्राप्त झाल्याने त्यांच्या जाणीव जागृतीसाठी एचपीटी कॉलेजच्या जर्नाल‌िझम ड‌िपार्टमेंटच्या वतीने राजकीय जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. द‌िनांक १० ते १५ मार्च या कालावधीत हा उपक्रम पार पडणार आहे.

`अन्यथा शेतकऱ्यांचा मतदानावर बह‌िष्कार`

$
0
0
ठरल्याप्रमाणे आधारभूत क‌िमतीला मका खरेदीसाठी सरकारनेच आवश्यक त्या सुव‌िधा पुरव‌िलेल्या नाहीत. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थ‌िक नुकसान झाले आहे. सरकारने ही भरपाई १५ द‌िवसांच्या आत न केल्यास ज‌िल्ह्यातील लोकसभा न‌िवडणुकीतील मतदानावर बह‌िष्कार टाकून तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

अश्रू पुसायला नाही कुणी?

$
0
0
राज्यात सर्वत्र निवडणुकीची वारे वाहू लागले असतानाच अवकाळी पावसाने थैमान घालून राज्यातील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले. सर्व नेते सध्या प्रचारसभेत बिझी असल्याने जगाच्या पोशिंद्याचे अश्रू पुसायला ना कोणी नेता फिरकत आहे ना पदाधिकारी.

निवडणूक खर्च पथकाची स्थापना

$
0
0
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक विभागीय आयुक्तालयाने उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक्सपेंडीचर अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. याटीम मधील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images