विजेचा धक्का बसून २ गाई ठार
अंबड लिंकरोडवरील चुंचाळे शिवारात वीज वितरण कंपनीच्या हाय व्होल्टेज तारीचा शॉक बसून दोन गाई मृत्युमुखी पडल्या तर अन्य चार गाई जबर जखमी होण्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
View Articleमहसूल अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश
नाशिक महसूल विभागातील ३२ अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.
View Articleरिक्षांसह दुचाकी पेटल्या
खडकाळी परिसरातील गंजमाळ येथे पार्क केलेल्या दोन रिक्षा व चार दुचाकी मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानक पेटल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
View Articleभोसलातील विद्यार्थ्यांना अखेर मिळणार शिष्यवृत्ती
पाच वर्षं न मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या हक्कासाठी भोसला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.
View Articleजबाबदारी टाळल्याने शिक्षक, विद्यार्थ्यांचे नुकसान
मराठी माध्यमाच्या खासगी अनुदानित शाळांसाठी आयसीटी म्हणजे ‘इन्फर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी’ हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे.
View Articleटॅक्सीचालक संघटनेतील वादामुळे सेवा बंद
टॅक्सीचालक संघटनेतील वादावादीतूनच टॅक्सी सेवा बंद झाल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांनी दिली आहे.
View Articleजिल्ह्यात आठ गोदामांना मंजुरी
प्रस्तावित असलेल्या अन्न सुरक्षा योजनेची अंमलबाजवणी करण्यासाठी आणि अन्नधान्य साठवणुकीची क्षमता वाढविण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील आठ गोदामांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
View Articleवन विभागाचा गोंधळ
वन विभागाच्या चार पदांच्या परीक्षेसाठी हजारांपेक्षा जास्त उमेदवार आल्याने उडालेल्या गोंधळामुळे परीक्षार्थींना थेट आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला. तर काही संतप्त परीक्षार्थींनी प्रश्नपत्रिकाच फेकून दिल्या.
View Articleकसारा टॅक्सीसेवा २० दिवसांपासून बंद
टॅक्सी संघटनेच्या पदाधिका-यांमधील वादामुळे कसारा येथील टॅक्सीसेवा गेल्या वीस दिवसांपासून बंद आहे.
View Articleपगाराविना शिक्षक ; आंदोलनाचा पवित्रा
खासगी कंपन्यावर कोट्यवधींची उधळपट्टी करत सुरू केलेल्या इन्फ्रॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी) योजनेला अंतिम रूप मिळण्यापूर्वीच घरघर लागली आहे.
View Articleकाँग्रेस शहराध्यक्षांना महिलेकडून कानशिलात
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ए.बी. फॉर्म देताना वॉर्ड बदलल्याचा राग आल्याने जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महिलेने पक्षाच्या शहराध्यक्ष सलीम पटेल यांच्या कानशिलात लगावली.
View Articleपंचकमधील रस्त्याला डांबरीकरणाची प्रतिक्षा
पंचक गावातील रस्त्याचे काम अनेक महिन्यापासून रखडले असून ते त्वरित मार्गी लावावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
View Articleकंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणार
सर्व शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी पध्दतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये कायम करण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे अश्वासन जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना दिले.
View Articleटपऱ्यांसाठी जॉगिंग ट्रॅकवर कुऱ्हाड !
उपनगर नाक्यावरील नाशिक महापालिकेचा जॉगिंग ट्रॅक काढून त्याजागी टपरी मार्केट तयार करणार असल्याची स्थानिक नगरसेवकांची योजना असल्याने उपनगरच्या रहिवाशांनी त्यास विरोध दर्शवीला आहे.
View Articleअाण्णा वाघ कालवश
नाशिक नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष, जेष्ठ विधीज्ञ तसेच सामाजिक कार्यकर्ते आण्णा उर्फ रघुनाथ यादवराव वाघ (७४) यांचे मंगळवारी सकाळी दिर्घ आजाराने निधन झाले.
View Articleआपलीपण गाडी उचलली
अनेकदा फुशारकी मारण्याच्या नादात स्वतःची फजिती होत असते. नुकताच कॉलेजरोडवर असाच एक किस्सा झाला. नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेली वाहनं उचलण्याचा सिलसिला पुन्हा सुरु झालाय.
View Article‘आयसीयू’चे स्थलांतर
बिटको हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाची जमीन खचल्याने तेथील पेंश्ंटसला तातडीने इमरजन्सी वॉर्डमध्ये हलविण्यात आले हा वॉर्ड रिकामा करण्यात आला आहे.
View Article‘त्यांच्या’वर खटले दाखल करा !
नाशिकमध्ये निर्माण झालेले अनारोग्याचे वातावरणावर नियंत्रण मिळविण्यासाठी असेच ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यथा समस्या गळ्याशी आल्यावर नाशिक महापालिकेला असे निर्णय घ्यावे लागणार आहे.
View Articleबुलेटविरांची गो ग्रीन रॅली
बाईकस्वारांचा ग्रुप म्हटलं की हा तर मोठ्या बापाच्या मुलांचा खेळ असं म्हणून टोमणे मारले जातात. मात्र नाशिकमधील 'क्रुझिंग गॉड्झ' हा एनफिल्ड(बुलेट)शौकिंनाचा ग्रुप काहीसा वेगळा आहे.
View Articleसोसायट्यांवर बरखास्तीचा बडगा
सहकार विभागाला माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील साठ टक्के सोसायट्यांवर विभागाने लक्ष केंद्रित केले असून या सोसायट्या लवकरच बरखास्त होण्याची दाट शक्यता आहे.
View Article