शिवसेनेतर्फे नाशिक आयडॉल
एरवी 'आवाज कुणाचा' म्हणत दे दणादण आंदोलन करणाऱ्या शिवसेनेने तरूणाईच्या आवाजाला न्याय देण्यासाठी 'नाशिक आयडॉल' गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या आवाजाद्वारे संगीत क्षेत्रात पाय रोवण्यासाठी...
View Articleनाशिकरोड परिसरात डासांचे सम्राज्य
गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोडच्या काही भागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका प्रशासनाने धूर तसेच औषध फवारणी करून डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू, मलेरिया यासारख्या...
View Articleशहरातील दूषित पाण्याची तक्रार थेट मंत्र्यांकडे
नवनिर्माणाचे स्वप्न पाहणारे सत्ताधारी व ढिम्म महापालिका प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही शहरातील दूषित पाणी व अस्वच्छतेचा प्रश्न कायम असल्याची तक्रार शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थेट...
View Articleपाण्याच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू
देवळा तालुक्यातील वाजगांव येथे अडीच वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून अंत झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. वाजगांव येथील शेतकरी हंसराज जगन्नाथ देवरे यांचा अडीच वर्षांचा एकुलता एक मुलगा निरंजन...
View Article‘वसाका’ वाचवण्यासाठी सोमवारी बैठक
कसमादेचे कार्यक्षेत्र असलेला वसाका कारखाना आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे यंदाचा गळीत हंगाम बंद ठेवण्यात आला आहे.
View Articleबस उलटून ३४ प्रवासी जखमी
एसटीवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटून ३४ प्रवासी जखमी झाल्याची घटना सटाणा-रावळगाव मार्गावरील दुधमाळजवळ घडली.
View Articleनाशिकरोडचा उड्डाणपुल अंधारात
नाशिक-पुणे रोडवर असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरील पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून चालकांना वाहन चालवणे मुष्कील झाले आहे. बंद पथदीपांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.
View Articleसर्वसाधारण सभेवरून सत्ताधा-यांतच मतभेद
बंद दाराआड झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतील कामकाजाबाबत सत्ताधाऱ्यांमधील दुफळी पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रसारमाध्यमांना प्रवेशबंदीच्या नाट्याने रंगलेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तहकूब...
View Articleसुधाकर भालेकर यांचे निधन
इंडिया सिक्युरिटी व करन्सी नोट प्रेसचे निवृत्त सुरक्षा अधिकारी, गृहरक्षक दलाचे माजी जिल्हा समादेशक व क्रिकेटपटू सुधाकर शंकरराव भालेकर (६२) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
View Articleअखेर पूर्णवेळ आरोग्याधिकायाची नियुक्ती
डेंग्यूचा वाढता फैलाव आणि अस्वच्छतेमुळे टीकेचे धनी ठरलेले प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. सचिन हिरे यांच्या जागी डॉ. एस. ए. बुकाणे यांची पूर्ण वेळ आरोग्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
View Articleअपहरणकर्ता सापडेना
नांदुरनाक्यावरून लहान मुलीचे अपहरण करणारा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या मुलीने धाडसाने सुटका करवून घेतल्यानंतर अपहरणाची घटना उघडकीस आली.
View Articleअब्जावधीच्या गुंतवणुकीला अवघे ३० कोटींचे व्याज!
महामंडळांसह बँकांमध्ये करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या सरकारी गुंतवणुकीला तोकड्या व्याजासह गैरव्यवहाराचाच मोबदला लाभत असल्याची बाब पुढे आली आहे.
View Article‘देशदूत’चे सुरेश अवधूत यांचे निधन
नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत आपल्या लक्षवेधी पत्रकारितेने स्वतंत्र मुद्रा उमटविणारे सिद्धहस्त पत्रकार सुरेश नारायण अवधूत (७२) यांचे सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
View Articleवर्षभरात जिल्ह्यातून ७८ जण तडीपार
परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या तब्बल ७८ जणांना वर्षभरात नाशिक जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. प्रांत आणि उपविभागीय पोलिस अधिक्षक यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
View Article‘झेडपी’त रंगले प्रवेशबंदी नाट्य
एकिकडे प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणायचे आणि दुसरीकडे सरकारी परिपत्रकाचा आधार घेत प्रशासनाद्वारे सर्वसाधारण सभेत त्यांनाच प्रवेशबंदी करायची, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या या अजब कारभाराचा...
View Articleअंजना भारतीय संघाची कॅप्टन
सुवर्णकन्या अंजना ठमके आणि संजीवनी जाधव या नाशिकच्या दोन्ही अव्वल धावपटूंची ब्राझील येथे होणाऱ्या स्कूल ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती.
View Articleरात्री पाऊस, पहाटे थंडी, दुपारी ऊन
मध्यरात्री दीडच्या सुमारास पाऊस, पहाटे पाच वाजेच्या सुमारास थंडी आणि दुपारी एक वाजेच्या सुमारास ऊन अशा प्रकारच्या वातावरणाचा अनुभव नाशिककरांनी सोमवारी घेतला.
View Article‘महिंद्रा’तील आंदोलन मिटले
पगारवाढ मिळावी यासाठी काम बंद आंदोलन सुरु करणाऱ्या महिंद्रा कंपनीतील कंत्राटी कामगारांनी अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे हे सर्व कामगार मंगळवारी पहिल्या शिफ्टलाच हजर झाले.
View Articleरंगकर्मींच्या उत्साहाला उधाण
बाबाज् थिएटस आणि मनसे यांच्या संयुक्त विद्यमाने एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ४ डिसेंबर, महाकवी कालिदास कलामंदिरात या स्पर्धा होणार आहे.
View Articleकेबल प्रक्षेपण सुरुच
कोर्टात पैसे भरुन जिल्हा प्रशासनाकडे केबल ग्राहकांची माहिती न देणाऱ्या शहरातील ३० केबल चालकांचे प्रक्षेपण मंगळवारी बंद करण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश आले आहे. मात्र, या सर्वांचे प्रक्षेपण बुधवारपासून...
View Article