नाशिकमधील मोस्ट हॅपनिंग एरिया म्हणून ओळखला जाणारा कॉलेजरोडही शहरातील कचरा समस्येतून सुटू शकलेला नाही. रस्ता कितीही चांगला असला तरी रस्त्याच्या कडेला मात्र अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साठल्याचे निदर्शनास आले आहे.
↧