मुंबई साहित्य अकादमीच्या प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने महात्मा गांधी रोड येथील मायबोली वाचनालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (१३ जुलै) दुपारी चार वाजता वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
↧