साधुग्रामसाठी जागा संपादित करताना शेतकऱ्यांना आकर्षक टीडीआर देण्याच्या प्रस्तावावर राज्य सरकारने काहीही निर्णय घेतला तरी मोबादला कोणत्या स्वरूपात स्वीकारायचा याचा सर्वस्वी अधिकार जमीन मालकांना आहे.
↧