पती आणि सवत यांनी महिलेला तिच्याच अंगावरील नऊवारीने विजेच्या खांबाला बांधून दगडाने बेदम मारहाण करण्याचा प्रकार नाशिकजवळच्या गिरणारे गावात घडला. या महिलेची प्रकृती गंभीर असून मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते.
↧