प्रदूषणविरहीत आणि सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) उद्योगासाठीचे नवे धोरण राज्य सरकार लवकरच जाहीर करणार आहे. हे धोरण तयार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून क्रेडाई ही बांधकाम व्यावसायिकांची संघटनाही त्यात सक्रिय झाली आहे.
↧