तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मेगा इव्हेंटच्या नियोजनातील समस्या सोडविण्यासाठी प्रगत राष्ट्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘हॅके-थॉन’ तंत्राच्या धर्तीवर कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी ‘कुंभ-थॉन २०१५’ चे आयोजन करण्यात आले आहे.
↧