मागील दोन वर्षांत केलेल्या विकास कामांची यादी मला नाही, तर जनतेला सादर करा, असे फर्मान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापौरांसह सर्व नगरसेवकांना सोडले आहे. लोकांनी निवडून दिले असून सेवकांप्रमाणे काम केले तर नगरसेवकाचे अस्तित्व कायम राहते असा सल्ला देखील ठाकरे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
↧