सिल्व्हर ओक शाळेतून काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यात कुचराई करत असल्याचा आरोप करीत शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच आणि इतर संघटनांच्या वतीने शिक्षण उपसंचालक तुकाराम सुपे यांना मंगळवारी घेराव घालण्यात आला.
↧