एरव्ही विद्यार्थ्यांच्या लगबगीने गजबजणारा ‘बीवायके’चा ग्रीन कॅम्पस शुक्रवारी थरारला तो हॉरर डे ने. जागोजागी जमलेली भूतं अन् मांत्रिकांमुळे ‘बीवायके’चा माहोलच काहीवेळ वेगळ्या दुनियेत हरवला होता.
↧