सोमवारी दरेगावचा शेतकऱ्याचा तळ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी चौगाव येथे मालेगांव येथील बी. फार्मसीचा विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना घडली. या घटनेने सटाणा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
↧