नाशिकरोडला काही दिवसापूर्वी एका पक्षाच्या मिटींगमध्ये आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी चाचणी मोहीम सुरू करण्यात आली. पक्षाच्या शहरातल्या आणि ग्र्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सर्वांना पाचारण करण्यात आले होते.
↧