कायद्याने विक्रीसाठी बंदी असलेल्या नायलॉन मांजाच्या विक्रेत्यांवर पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. शहराच्या मध्यवर्ती भागात पोलिसांनी तीन विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले तर सिडको विभागात महापालिकेच्या वतीने वीस दुकानांवर करण्यात आलेल्या कारवाईत मांजा जप्त करण्यात आला.
↧