राज्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या उद्देशाने प्राथमिक शिक्षणासाठी स्वतंत्र कायदा हवा, यांसह विविध ठराव महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात मांडण्यात आले.
↧