$ 0 0 सिन्नर तालुक्यातील देवनदीवरील ७० किलोमीटर अंतरावरील २५ गावांचा सर्वे करून युवा मित्र या संस्थेने पर्यायी विकासाचे काम पुढे आणले आहे.