$ 0 0 भारनियमन व सक्तीची वीजबिलवसुली थांबवावी, या मागणीसाठी कळवण शहर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.