ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या वाहन पार्किंगसाठी प्रशस्त जागा उपलब्ध असूनही मुख्य कार्यालयाची परवानगी आणि टेंडर प्रक्रियेचे कारण देत पार्किंगचा प्रश्न लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
↧