सातपूर औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या ज्योती स्ट्रक्चर लिमिटेडच्या प्लाण्ट २ मध्ये कंपनी व्यवस्थापन आणि भारतीय कामगार युनियन यांच्यात वेतनवाढ करार करण्यात आला आहे. त्यानुसार सरासरी सहा हजारांची पगारवाढ करण्यात आली आहे.
↧