$ 0 0 देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या क्रेसिंगला पुण्याच्या साखर आयुक्तांनी परवानगी नाकारल्याने खळबळ उडाली आहे.