$ 0 0 वाढीव वीजदरवाढीच्या निषेधार्थ गेल्या मंगळवारपासून सुरू असलेल्या मालेगाव शहरातील यंत्रमाग बंद आंदोलनामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.