रविवार सकाळपासून सुरू झालेल्या पावसाच्या संततधारेमुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी उन्हाळी कांद्याची आवक मोठया प्रमाणात रोडावली. बाजारभावातही थोडा उतार आला असून, सरासरी साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटलने कांदा विक्री झाली.
↧