$ 0 0 येथील अनकाई किल्ल्याजवळ सोमवारी पहाटे शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना पिस्तुलचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.