भाद्रपद महिन्यातील पहिले आणि महिलांसाठीचे महत्त्वाचे व्रत म्हणजे हरितालिका. घरोघरी केली जाणारी हरितालिकेची पूजा यंदा तुम्हाला तुमच्या आवडत्या सेलिब्रेटीसमवेत करण्याची संधी मिळणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ व ‘अर्चनम्’ यांच्यामार्फत आयोजित ‘पुजूया हरितालिका’ या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री भक्ती देशपांडेसोबत तुम्ही ही पूजा करु शकणार आहे.
↧