आगामी सिंहस्थासाठी गोदावरी घाटाचे प्रस्तावित असलेल्या रुंदीकरण रखडण्याची चिन्हे आहेत. यासाठी आवश्यक निधी पाटबंधारे विभागानेच उपलब्ध करून द्यायचा असून त्याचा प्रस्ताव विभागांतर्गत तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
↧