चित्रसमृद्धतेचा पुजारी प्रख्यात निसर्गचित्रकार शिवाजी तुपे (वय ७९) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. प्रकृती खालावल्याने ३१ जुलैला त्यांना सोपान हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मूत्रपिंडाचा आजार, रक्तदाब तसेच हृदयविकाराने ते त्रस्त होते. त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. परंतु गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
↧