Quantcast
Channel: Maharashtra Times

कोविड केअर सेंटरला हेल्पिंग माईंडतर्फे मदत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक हेल्पिंग माईंड या ग्रुपने कोविड केअर सेंटर म्हणून जाहीर झालेल्या सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयास पन्नास बेड, पन्नास गाद्या आणि उशा भेट देत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण समाजासमोर...

View Article



कृषिमंत्र्यांच्याच गावात मिळेना युरिया

म. टा. वृत्तसेवा, मालेगावराज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी औरंगाबादमध्ये स्टिंग ऑपरेशन करून तेथील युरियाची साठेबाजी उजेडात आणली. मात्र खुद्द कृषिमंत्र्यांच्याच गावी मात्र बळीराजावर युरियासाठी...

View Article

पळसेतील बछडा बोरीवलीला रवाना

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड पळसे गावाच्या शिवारातील संतोष रामदास गायधनी यांच्या शेतातील पिंजऱ्यात मंगळवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास बिबट्याचा दीड वर्षे वयाचा बछडा जेरबंद झाला. गेल्या काही दिवसांतील...

View Article

करोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, येवला तालुक्यातील नगरसूल ग्रामीण रुग्णालयातील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने तिच्या नातेवाइकांनी शिवीगाळ करीत डॉक्टरांवर...

View Article

महापालिका कोमॉर्बिड रुग्णांचा शोध घेणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहरातील करोनाबळींमध्ये गुंतागुतीचे आजार असलेले (कोमॉर्बिड) रुग्ण अधिक असल्याने महापालिकेने आता अशा रुग्णांची मिशन झिरोअंतर्गत शोधमोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे....

View Article


दुबार पेरणीचे संकट

jitendra.tarte@timesgroup.comTwitter : jitendratarte@MT नाशिक : शासकीय नोंदींनुसार जिल्ह्यातील पेरण्यांनी आतापर्यंत सुमारे ८० टक्क्यांचे लक्ष गाठले असले तरीही मधल्या तीन ते चार आठवड्यांच्या कालावधीत...

View Article

व्याधीच बेतताहेत जिवावर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिककरोनाचा संसर्ग जीवघेणा ठरत असून, आतापर्यंत या विषाणूने ४१२ जणांचा बळी घेतला आहे. हे मृत्यू नेमके कशामुळे झाले याचा तपशील धक्कादायक आहे. करोनाबरोबरच उच्च रक्तदाब, हृदयविकार,...

View Article

करोनाविरुद्ध नव्हे, पक्षांतर्गतच पेटला संघर्ष!

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडकरोना संसर्गाचा शहरात उद्रेक होत असताना नागरिकांना आर्सेनिक अल्बम गोळ्या, आयुष काढावाटप करण्यासह स्क्रीनिंग टेस्टसारखे सामाजिक उपक्रम भाजप नगरसेवकांनी हाती घेतले आहेत. मात्र,...

View Article


जिल्ह्यातील धरणे तहानली

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक पावसाने पाठ फिरविल्याने धरणे अजूनही तहानलेली असून जिल्ह्यातील धरणांमध्ये सद्यस्थितीत केवळ ३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणी साठा नऊ टक्क्यांनी...

View Article


शरद पवार उद्या नाशिक दौऱ्यावर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक नाशिक जिल्ह्यासह शहरातील करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनबाबत निर्णय घेण्यासाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशकात येणार अशी घोषणा...

View Article

करोनायोद्धे पाहिजेत!

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकशहरात एकीकडे करोनाचा उद्रेक सुरू असताना दुसरीकडे या करोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेला आता करोनायोद्ध्यांची उणीव जाणवत आहे. आरोग्य विभागात डॉक्टर, परिचारिकांची संख्या...

View Article

स्थायी समितीची सभा ‘व्हिसी’द्वारेच

म. टा. प्रतिनिधी, नाशिक करोनाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीची सभा प्रत्यक्ष घ्यावी की व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हिसी) घ्यावी, याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाने मार्गदर्शन...

View Article

नाशिक जिल्ह्यात चिंता वाढली; तिसऱ्या आमदाराला करोनाची लागण

म टा वृत्तसेवा । कळवणनाशिक जिल्ह्यातील देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉ. राहुल दौलतराव आहेर यांना करोनाची बाधा झाली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं कळताच त्यांनी स्वतःला होम कॉरंटाइन करून...

View Article


शिवसेना आमदाराची करोना टेस्ट नाशिकमध्ये पॉझिटिव्ह, मुंबईत निगेटिव्ह

नाशिक: गेल्या काही दिवसात करोना अहवालांच्या बाबतीत विविध तर्कवितर्क आणि अनेक चर्चांना ऊत आलेला असताना विधानपरिषदेतील शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांचा अहवाल नाशिक येथील एका लॅबमध्ये करोना पॉझिटिव्ह...

View Article

‘स्मार्ट सिटी’मध्ये चिनी कॅमेऱ्यांचा वॉच

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात चिनी बनावटीचे ११०० कॅमेरे बसविण्याचा घाट भाजप घालत आहे. भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेने...

View Article


नोकर भरतीसाठी पालिकेत तोबा गर्दी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक करोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेने वैद्यकीय विभागात डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय अधिकाऱ्यांची तब्बल ७६१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. थेट मुलाखतीद्वारे होत असलेल्या...

View Article

कांदा निघाला बांगलादेशला

म. टा. वृत्तसेवा, निफाड कांद्याची मागणी वाढल्याने बुधवारी रात्री लासलगाव रेल्वे स्टेशनवरून पहिल्यांदाच पार्सल व्हॅनने बांगलादेशात कांदा निर्यात केला असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली. लासलगाव रेल्वे...

View Article


रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उघड

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडमध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरूद्ध मोहीम अधिक तीव्र केली. लॉकडाउन आणि अनलॉक कालावधीतील छाप्यांमध्ये...

View Article

सप्तशृंग गड दत्तक घ्या

म. टा. वृत्तसेवा, कळवणतालुक्यातील सप्तशृंगगड देवस्थान दर्शनासाठी खुले करा अन्यथा गाव तरी दत्तक घ्या, असा इशारा ग्रामस्थांनी एकत्र येत देवस्थान व्यवस्थापनाला दिला आहे.करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी...

View Article

गाडीचे इंजिन झाले ‘अनलॉक’

म. टा. प्रतिनिधी, नाशिक करोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात अनेक लोकांची वाहने घरातच असल्याने व्यवसाय पूर्ण ठप्प झाला होता. गाड्यांचे इंजिन बंद पडल्यामुळे जीवनाचे इंजिनच बंद होते...

View Article

अखंडित वीज मिळणार

नवनाथ वाघचौरे, नाशिकरोड२२० केव्ही आणि त्याहून जास्त अतिउच्च दाबाच्या वीज वितरण केंद्रांसाठी आतापर्यंत वापरले जाणारे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचे तंत्रज्ञान आता ३३ बाय ११ केव्हीच्या वीज उपकेंद्रासाठी...

View Article


शरद पवार नाशिकला पोहोचण्याआधीच 'या' अधिकाऱ्याची उचलबांगडी

नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेतील प्रभारी वैद्यकीय अधिक्षक राजेंद्र त्र्यंबके यांची तडकाफडकी बदली करण्यात...

View Article


विश्वास नांगरे-पाटलांनी 'असा' घेतला नाशिककरांचा निरोप

नाशिक: मुंबईत कायदा-सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झालेले नाशिकचे मावळते पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आज मुंबईला रवाना झाले. नव्या आयुक्तांकडे पदभार सोपवून शहर सोडताना नांगरे-पाटील...

View Article

सॅनिटायझरमुळं कारमध्ये भडकली आग; राष्ट्रवादीच्या नेत्याचा होरपळून मृत्यू

मुंबईः नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ मुंबई- आग्रा महामार्गावर चालत्या गाडीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही आग अधिक भडकल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय शिंदे यांचा कारमध्ये होरपळून...

View Article

प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई; छगन भुजबळ यांना 'ही' शंका

मुंबई: 'शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाई हे महाराष्ट्रातील 'ऑपरेशन लोटस'चं पहिलं पाऊल असू शकतं,' अशी शंका व्यक्त करतानाच, 'कारण काहीही असो, भाजपचा मूळ उद्देश यशस्वी होणार नाही,' असा ठाम...

View Article





Latest Images