Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तिहेरी अपघातांत तीन ठार

0
0
तिहेरी अपघातात तीन जण ठार, तर दोघे जखमी झाले आहे. दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन, मागून येणारी इनोव्हा गाडीही या धडकेमुळे उलटल्याने हा अपघात झाला.

ठक्कर आगार असुरक्ष‌िततेचा बाजार

0
0
दररोज हजारो प्रवाशांनी गजबजून जाणारे ठक्कर बाजार बसस्टॅण्ड हे प्रवाशांच्या असुरक्षेचे आगर असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

‘स्वयंप्रकाशित’ मंडळांकडे दुर्लक्ष

0
0
नाशिक परिमंडळातील नाशिक शहरात अधिकृत वीज कनेक्शन घेणाऱ्या गणेश मंडळांची संख्या १९६ आहे. तर ग्रामीण भागातील अधिकृत वीज कनेक्शनची संख्या ३७ आहेत.

नाशिकमध्ये क्षमता वाईन हबची

0
0
जगातील सोळाव्या नंबरचे शहर म्हणून नाशिकला ओळखले जाते. पूर्वी द्राक्षांसाठी प्रसिध्द असलेले नाशिक आज वाईन कॅपिटल म्हणूनही ख्याती मिळवत आहे. त्यामुळे अशिया खंडातील पहिले वाईन हब होण्याची पुरेपुर क्षमता नाशिकमध्ये आहे.

८०३ मंडळांचा झगमगाट ‘चोरीचा’

0
0
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी शहरातील ९९९ गणेश मंडळांनी पोलिसांची परवानगी घेतली आहे. मात्र महावितरणाकडून वीज फक्त १९६ मंडळांनी घेतली आहे. त्यामुळे शहरातील ८०३ गणेश मंडळांनी चोरीची वीज घेतल्याचे उघड झाले आहे.

सोशल मीडियाने विश्वासार्हता जपावी

0
0
सोशल मीडियाने जगभरातील जनतेची मानसिकता बदलविण्याचे काम सुरू केले असून, या स्वायत्त माध्यमाचा प्रत्येकाने किती वापर करावा, याचा गांभीर्यपूर्वक विचार करणे गरजेचे आहे.

आश्रमातील अतिक्रमण काढले

0
0
गोदावरी नदीकिना-यावरील आसारामबापू आश्रमातील अतिक्रमित जागा महापालिकेने गुरुवारी मोकळी करून घेतली. मात्र यावेळी शेकडो महिलांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसी बळाचा वापर करावा लागला.

दातृत्त्वाचा फुलता मळा

0
0
शेतक-यांसमोर असणा-या समस्यांच्या बातम्याच सतत समोर येत असताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने किफायतशीर शेती करून त्यातून येणा-या मिळकतीचा हिस्सा समाजकल्याणासाठी वापरणा-या शेतक-यांची उदाहरणे अपवादात्मक म्हणायला हवीत.

एसटीचालकाविरोधात ग्रामस्थांचा रास्ता रोको

0
0
नाशिक - औरंगाबाद महामार्गावरील नैताळे गावाजवळ गुरुवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास धावत्या बसमधून महाविद्यालयीन विद्यार्थिनी खाली पडून जखमी झाली.

विकासकामांना सुरुवात करा

0
0
आगामी कुंभमेळ्यासंदर्भातील त्र्यंबकेश्वरमधील विविध विकास कामांना तात्काळ सुरुवात करण्याचे आदेश विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांनी दिली.

मनसेला धक्का देत भाजपाची बाजी

0
0
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाने आक्रमक भूमिका घेत शिवसेनेच्या मदतीने सभापतीपद खेचून आणले. भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत सविता दलवाणी यांनी बाजी मारली.

आश्रमाजवळील आखणी अतिक्रमणे हटवणार

0
0
गोदावरी नदीकिना-यालगत उभारण्यात आलेल्या आसारामबापू आश्रमातील अतिक्रमीत जागा महापालिकेने पोलिसी बळाचा वापर करून गुरुवारी मोकळी केल्यानंतर आता त्याच ठिकाणाहून जाणा-या १८ फुटी रोडवरील अतिक्रमण हटवून त्याचे रूंदीकरण केले जाणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

फरशीचोर गँगला अटक

0
0
घरात बसवण्यात येणा-या महागड्या फरश्यांची चोरी करणा-या पाचजणांच्या टोळीला आडगाव पोलिसांनी अटक केली आहे.

तपोवनातील ‘त्या’ लुटारूंना अटक

0
0
तपोवन भागात प्रेमी युगलास पिस्तुलाचा धाक दाखवून ५० हजाराचा फोटो कॅमेरा, मोबाइल व रोख रक्कम चोरणाऱ्या दोघांना तोरखेडा (ता.शहादा) येथे नाशिक व सारंगखेडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अटक केली.

लासलगावी कांदा उच्चांकी ५०१६ रूपयांवर

0
0
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत शुक्रवारी तब्बल पाच हजार सोळा रुपयांचा टप्पा गाठला आहे. १९९८ मध्ये उन्हाळ कांद्याने ४००१ रुपयांचा उच्चांक केला होता.

साधुग्रामसाठी १६८ एकरांचे आरक्षण बदलले

0
0
तपोवानातील साधुग्रामच्या १६८ एकर जमिनीवरील आरक्षण बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या साधू-महंतांच्या बैठकीदरम्यान ही माहिती विभागीय अधिकाऱ्यांनी दिली.

काटेकोर निकषांशी तडजोड नाही

0
0
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा भर केवळ संख्यात्मक वाढीवर नसून, तो गुणात्मक वाढीवर आहे.

सरपंचांचाही राज्यस्तरीय प्रतिनिधी हवा

0
0
राज्यातील पंचायतराज व्यवस्था बळकट होण्यासाठी सरपंचांना राज्य पातळीवर प्रतिनिधीत्व देण्याची गरज असून त्यासाठी सरकारने राज्यस्तरीय सरपंच प्रतिनिधी नियुक्त करावा, अशी मागणी हिवरेबाजारचे उपसरपंच पोपटराव पवार यांनी केली आहे.

सोशल मीडियाने विश्वासार्हता जपावी

0
0
‘सोशल मिडीयाने जगभरातील जनतेची मानसिकता बदलविण्याचे काम सुरू केले असून या स्वायत्त माध्यमाचा प्रत्येकाने किती वापर करावा, याचा गांभीर्यपूर्वक विचार करणे गरजेचे आहे.

ऐतिहासिक वारसाच नाशिकची ओळख

0
0
नाशिकचा इतिहास ही नाशिकची खरी ओळख आहेत. मात्र या ऐतिहासिक वारशांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. या ऐतिहासिक गोष्टींमध्ये काहीही बदल न करता केवळ व्हिज्युअल इफेक्टच्या माध्यमातून या इतिहासालाच नाशिकची ओळख बनविण्यासाठी आयडिया कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रस्ताव सादर केला आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images