Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पांडवनगरीत समस्यांचा तांडव

$
0
0
पांडवनगरीतील शेकडो नागरिकांच्या वाट्याला उपेक्षाच आली आहे. पथदीप, उघड्यावरील डीपी, रस्त्यांचा अभाव यांसह रस्त्यावर वाहणारे ड्रेनेजचे पाणी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका परिसरातील समस्या सोडवित नसल्याने त्रस्त नागरिकांनी आंदोलन करून निषेध व्यक्त केला.

हरितालिकेची पूजा सेलिब्रेटीसमवेत

$
0
0
भाद्रपद म‌हिन्यातील पहिले आणि महिलांसाठीचे महत्त्वाचे व्रत म्हणजे हरितालिका. घरोघरी केली जाणारी हरितालिकेची पूजा यंदा तुम्हाला तुमच्या आवडत्या सेलिब्रेटीसमवेत करण्याची संधी मिळणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ व ‘अर्चनम्’ यांच्यामार्फत आयोजित ‘पुजूया हरितालिका’ या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री भक्ती देशपांडेसोबत तुम्ही ही पूजा करु शकणार आहे.

शिक्षक समाजही घडवितात

$
0
0
‘चांगला श‌िक्षक हा केवळ विद्यार्थीच नाही तर समाजही घडव‌ित असतो. करिअरचे ग्लॅमर भोवताली असतानाही ज्ञानदानाचा वसा जपण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांवर उद्याच्या समाजाची जबाबदारी आहे,’ असे प्रत‌िपादन विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी केले. कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठान मुंबई आयोजित राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.

अन् इंगा जिरवला...

$
0
0
एखाद्याचा मोबाइल नंबर कधी त्याला न विचारता दुसऱ्यला कुणाला दिला तर त्याच किती भांडवल होत. याचा प्रत्यय नुकताच शहरातील एका मॉलमध्ये आला. मॉलच्या बिलींग काऊंटरवर ग्राहकांची गर्दी उसळली होती.

दुर्दम्य इच्छाशक्तीची मलिका

$
0
0
अतिशय देखणा पदन्यास सुरू असावा, अभिनयातून कथक उलगडत असावं, प्रेक्षकही मन:पूर्वक हा नजारा बघत असावेत व नृत्यांगनाची स्टेप चुकावी. सर्वांच्याच मनात शंका अशी की ही कशी चुकू शकते परंतु स्वत: नृत्यांगनाच्या काळजाचा ठोका चुकतो; तिच्या मातापित्यांना तर धस्स होतं.

तुफान महागले ढोल ताशे !

$
0
0
गणेशोत्सवाची खरी मजा मुंबई-पुण्यातच असते, असे म्हणतात. पण माहोल बनविण्यात नाशिक ढोल प्रसिद्ध आहे. नुसता ढोल-ताशांचा गजर बघितला तरी थ‌‌िरकायला होतं.

मोकाट जनावरांना वेसण घालणार

$
0
0
भररस्त्यात ठाण मांडून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या मोकाट जनावरांना पकडण्यासाठी महापालिकेने खासगी संस्थेस ठेका दिला आहे. मोकाट जनावरे पकडल्यानंतर जनावरांच्या मालकांकडून मोठ्या स्वरूपात दंड वसूली करण्याची तरतूद करण्यात आली.

आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

$
0
0
तब्बल चार महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाला करमणूक करापासून वंचित ठेवणाऱ्या मल्टिसिस्टीम आणि केबल ऑपरेटरने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

कोचिंग क्लासचे बांधकाम हटविले

$
0
0
शहरातील अनधिकृत बांधकामांवरून टीकेला जावे लागणाऱ्या महापालिकेला अखेर शनिवारी मुहूर्त मिळाला. अशोकस्तंभ परिसरात वडनरे भवनजवळ एका कोचिंग क्लासने केलेले अतिक्रमण पालिकेच्या धडक कारवाईत पाडण्यात आले.

अतिक्रमणविरोधी कारवाईला अखेर मुहूर्त

$
0
0
शहरातील अनधिकृत बांधकामांवरून टीकेला जावे लागणाऱ्या महापालिकेला अखेर शनिवारी मुहूर्त मिळाला.

माहिती अधिकारातील खुबी समजून घ्याव्यात

$
0
0
माहिती अधिकाराशी संबंधित घटकांनी नेमक्या शब्दांचा उपयोग करावा. केवळ समोरच्या व्यवस्थेला दर्शविलेला विरोध एवढी मर्यादित व्याप्ती या विषयाची नाही.

नोकरी सांभाळून मिरवणुकीचा सराव

$
0
0
नाशिकमध्येही पुणेरी ढोल पथकांची परंपरा रुजवू पाहणाऱ्या शिवसंस्कृती ढोल पथकाचा सराव सध्या जोरावर आहे. यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीत आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असल्याने या तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पंचवटीतील काही भागांत पाणी नाही

$
0
0
पंचवटी विभागातल्या जलशुद्धीकरण केंद्रातील जलकुंभ भरण्यासाठी नव्या पम्पिंग मशिनरीच्या जोडणीच्या कामामुळे पंचवटीतील काही उपनगरांचा पाणीपुरवठा मंगळवारी संध्याकाळी बंद राहणार आहे.

‘पुणे स्टाइल’ ढोल-ताशे नाशकात

$
0
0
रंगबिरंगी फेट्यांनी सजलेले तरुण-तरुणी... कंबरेला बांधलेले मोठे ढोल... खणखणीत वाजणारे ताशे... शिस्तबद्ध मिरवणूक.... पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकीत दिसणारा हा नजारा यंदापासून नाशिकमध्येही दिसेल.

म्हाडाने कामगारांसाठी घरे द्यावीत

$
0
0
कामगारांना परवडणारी घरे उपलब्ध होत नाहीत, तसेच म्हाडाची नवी योजनाही गेल्या काही वर्षात आलेली नाही.

बनावट पिस्तुलाचा धाक दाखवून लूट

$
0
0
तपोवन येथे फोटोग्राफीसाठी गेलेल्या तरुणांना पिस्तुलाचा धाक दाखवून , त्यांच्याजवळीत कॅमेऱ्यासह तेरा हजारांचा ऐवज चोरट्यांनी लुटल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.

लोकसभेसाठी किमान ३ जागा हव्याच

$
0
0
शिवसेना भाजप युतीत दाखल झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) आगामी लोकसभा निवडणुकीत किमान तीन जागा मिळाल्याच पाहिजे असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

मोदींवरून शिवसेनेची कोलांटउडी

$
0
0
‘मी पंतप्रधानपदाचे स्वप्न पहात नाही’ या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विधानावरून मोदी यांना आपल्या मुखपत्राद्वारे कानपिचक्या देणाऱ्या शिवसेनेने काही तासातच आपला पवित्रा बदलला आहे.

कसारा-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत

$
0
0
मध्य रेल्वेवरील आसनगाव ते आटगाव दरम्यानच्या रुळाला तडे गेल्याने कसारा ते मुंबई मार्गावरील लांब पल्ल्याची रेल्वे सेवा कोलमडली आहे.

नाशिकला चार महिन्यात २५ सिटी बस

$
0
0
केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या जवाहरलाल नेहरु पुनरुत्थान योजनेअंतर्गत (जेएनएनयुआरएम) नाशिक शहरासाठी एकूण २०० बस उपलब्ध होणार असून त्यातील २५ बसेस येत्या चार महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images