Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दुहेरी पास योजना पुन्हा सुरू होणार

$
0
0
एसटी प्रशासनाने दुहेरी पास देण्यास लावलेली स्थगिती उठविण्यासाठी भारतीय विद्यार्थी सेनेने शुक्रवारी जोरदार आंदोलन केले. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने गुरुवारी या समस्येला वाचा फोडली होती.

आ. बापूंच्या आश्रमावर NSUI ची दगडफेक

$
0
0
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करणाऱ्या आसाराम बापू यांचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’च्या (एनएसयूआय) कार्यकर्त्यांनी आसाराम यांच्याविरोधात आंदोलन केले.

‘थर्मोकोल रिसायक्लिंग’ संशोधन माझेच

$
0
0
भाभा अणू संशोधन केंद्रातील (बीएआरसी) शास्त्रज्ञाने थर्मोकोलचे ९८ टक्के आकारमान कमी करून उर्वरित लगद्यापासून टिकाऊ पदार्थ तयार केलेला तथाकथित ‘शोध’ म्हणजे गेल्या वर्षी मी राज्यस्तरीय ‘इन्स्पायर अवॉर्ड’ प्रदर्शनात सादर केलेला प्रयोग आहे, असा दावा येथील गिरीजा संदीप बियाणी या विद्यार्थिनीने केला आहे.

निताणेमध्ये स्वाइन फ्लूने एकाचा बळी

$
0
0
बागलाण तालुक्यातील अंबासन, नामपूर, किकवारी येथे डेंग्यूचे पेशंट आढळले असतानाच गुरुवारी निताणे येथे स्वाइन फ्लूने एकाचा बळी घेतला. या घटनेने सटाणावासीयांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

गाडीच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

$
0
0
मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील भाजपच्या महिला आमदार नीना वर्मा यांच्या गाडीने मोटारसायकलस्वाराला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात विकास वऱ्हाडे याचा मृत्यू झाला.

रिव्हॅल्युएशनसाठी MBBS विद्यार्थ्यांचा रेटा

$
0
0
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली रिव्हॅल्युएशनची सुविधा चालू शैक्षणिक वर्षापासून बंद करण्यात आली आहे.

मजूर संस्था पॉवरफुल

$
0
0
महापालिकेसाठी किरकोळ कामे करणा-या मजूर बांधकाम संस्थांना देण्यात येणा-या कामांचे वाटप करताना ५ लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

प्रांत कार्यालयातील सीसीटीव्ही गायब

$
0
0
काही महिन्यांपूर्वी मोठ्या दिमाखात लावण्यात आलेले नाशिक प्रांत कार्यालयातील सात सीसीटीव्ही कॅमेरे अचानक गायब झाले आहेत.

चोरीच्या मोबाइलसाठी हजार रुपये

$
0
0
श्रावणी सोमवारनिमित्त फेरीसाठी गेलेल्या भाविकांना रस्त्यात अडवून त्यांचे मोबाइल आणि पैसे लुटून नेणा-या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिस कर्मचारी फिर्यादींकडे चक्क प्रत्येक मोबाइलमागे हजार रुपयांची मागणी करीत आहेत.

वाळूसाठी पुन्हा ई-ऑक्शन?

$
0
0
जिल्ह्यातील १२३ वाळू ठेक्यांसाठी लवकरच ई-ऑक्शनची प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

मतदार यादीतून नाव वगळलं?

$
0
0
‘मतदार यादीतून तुमचं नाव वगळलं गेलं आहे की काय, याची शहानिशा करण्यासाठी तातडीने ऑनलाइन उपलब्ध असलेली यादी पहा आणि निवडणूक शाखेशी संपर्क करा’, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

आदिवासींना संधीच नाही!: पिचड

$
0
0
'संधी मिळाली तर अंगात असलेले शौर्य व निसर्गाने दिलेली साधना याच्या जोरावर आदिवासी व्यक्ती ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालतील, मात्र त्यांना संधीच मिळत नाही', अशी खंत राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्याने नव्हे तर खुद्द आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केली.

जन्मशताब्दी सोहळ्यामुळे पैशांची उधळपट्टी

$
0
0
नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्या सभासदांचा सूतराम संबंध नसताना, त्यांच्या पैशांतून दिवंगत माजी खासदार बाळासाहेब देशमुख व प्राचार्य प्र. दा. राजदेरकर यांचा जन्मशताब्दी सोहळा साजरा केला जात आहे.

YCMOU च्या प्रवेशमुदतीत १६ सप्टेंबरपर्यंत

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली आहे.

जिल्ह्यात ४१९१ मतदान केंद्रे

$
0
0
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू झाली असून जिल्ह्यात ३७४ मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे.

पोषण आहार योजनेचा पर्यायी मसुदा तयार

$
0
0
शालेय पोषण आहार योजनेवर मुख्याध्यापकांनी बहिष्कार टाकल्यानंतर शिक्षण विभागाला अखेर जाग आली आहे.

नाशकात साइड टेस्टिंग सुविधा लवकरच

$
0
0
नाशिकमधील लघु व मध्यम उद्योगांना त्यांच्याकडील उत्पादनाच्या तपासणीसाठी लवकरच साइड टेस्टिंग सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती एमएसएमई विभागाचे संचालक एस. विजयकुमार यांनी दिली.

मेळावा लोकसभा तयारीचा, चर्चा गटबाजीची

$
0
0
काँग्रेस कमिटीत शनिवारी नाशिक लोकसभा निवडणूक पदाधिकारी आढावा बैठक झाली खरी; मात्र यात श्रोत्यांचा सर्वाधिक वेळ शहर काँग्रेसमधील गटबाजीवर बोलण्यात गेला.

अन्यायकारक वीजबिल वसुली करू नका

$
0
0
निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्थिती असताना महावितरणने शेतकऱ्यांकडून वीजबिलांची सक्तीने वसुली सुरू केली आहे.

हौशी रंगकर्मींसाठी दर ३ महिन्यांनी परिसंवाद

$
0
0
ज्येष्ठ दिग्दर्शक, कलावंत, नाट्य चित्रपट निर्माता यांच्यासोबतच हौशी रंगकर्मींसाठी दर तीन महिन्यांनी परिसंवादाचे आयोजन करण्यासोबतच आणखी दहा महत्त्वाचे निर्णय घेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images