Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

निषेध अन् निर्धारही करा

$
0
0
ऑनर किलिंगच्या घटना असोत, वंशाच्या दिव्यासाठी बुवाबाजीच्या नशेत स्त्रीभ्रुण हत्येचे पाप असो अथवा जात पंचायतीचा कडवा निखारा असो या सर्व घटनांमुळे नाशिक जिल्ह्यातील असंख्य कुटुंबे अक्षरश: होरपळली आहेत.

उड्डाणपुलाचे काम निकृष्ट?

$
0
0
महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचा ६.१० किमी लांबीच्या उड्डाणपुलाच्या काही भागाची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

मलनि:स्सारण केंद्रांची कसोटी

$
0
0
महापालिकेच्या मलनि:स्सारण केंद्रांमधून बाहेर पडणारे पाणी बीओडी ३० वरुन १० मिलिग्रॅम प्रतिलिटर आणण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) महापालिकेला दिले आहेत.

उद्धव ठाकरे आज नाशकात

$
0
0
शिर्डी व नाशिक येथे आयोजित शिवसेना मेळाव्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारपासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत.

आमदार कदम यांच्या राजीनाम्याची मागणी

$
0
0
शिवसेनेचे निफाडमधील आमदार अनिल कदम यांनी पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर घातलेल्या राड्याला आता राजकीय वळण लागले असून राष्ट्रवादी व काँग्रेसने कदम यांच्या कृत्याचा निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

…तर गोदापार्कला कॉर्पोरेट कोंदण

$
0
0
सध्या पडझड, खड्डे, झुडपं, सापांचा वावर अशा समस्यांच्या गर्तेत असलेला गोदापार्क आगामी काळात चकाचक, आकर्षक होऊन शहरातील 'मोस्ट हॅपनिंग स्पॉट' म्हणून ओळखला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी देशातील एका बड्या उद्योगसमुहाकडे गोदापार्क निर्मितीसह त्याची निगा राखण्याचे काम दिले जाणार आहे.

महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकचा दबदबा

$
0
0
क्रिकेटचा येणारा हंगाम नाशिकच्या खेळाडूंसाठी खूप चांगला असेल पण, तितकाच आव्हानात्मक असेल. संधी भरपूर मिळतील पण फॉर्म आणि फिटनेस टिकवून ठेवावा लागेल. मिळालेल्या संधीचे सोने करावे लागेल अन्यथा स्पर्धा खूप असल्याने त्यांची जागा घेण्यास इतर खेळाडू तयार आहेतच.

प्रबोधन करंडकाचा फियास्को

$
0
0
अखिल महाराष्ट्राला ललामभूत झालेल्या प्रबोधनकारांच्या नावाने शहरामध्ये एकांकिका महोत्सव सुरू झाला. किती अभिमानाची गोष्ट. उभ्या राज्यभराला कडक शिस्तीचे धडे देणारे प्रबोधनकार समाजाला दिशादर्शक म्हणून नेहमीच खंबीरपणाने उभे राहीले.

मेळावा आहे ना?

$
0
0
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुरेश पाटील यांनी संपर्क मेळावे सुरु केले. त्यानुसार बुधवारी ते नाशकात आले. मंडळाच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी त्यांनी मेळाव्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्याने सहाजिकच नाशकातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि काही कार्यकर्तेही त्यावेळी हिरीरीने सहभागी झाले.

रिक्षाचालकांवर कारवाई; अवजड वाहनांवर मेहरबानी

$
0
0
रिक्षांना मीटर बसविण्यासाठी आरटीओ विभागाने सक्तीची कारवाई केली, मात्र जिल्ह्यात सगळीकडे बेकायदेशीरपणे अवजड वाहतूक सुरू आहे. त्यांच्यावरही कठोर कारवाई का केली जात नाही, असा सवाल जनहक्क संघटनेने आरटीओला केला आहे.

ज्येष्ठ नागरिकांना द्या धोरणाचा आधार

$
0
0
ज्येष्ठ नागरिक धोरण तयार करुन विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी ते जाहीर करावे व कालमर्यादेत अंमलात आणावे अशी मागणी लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचमार्फत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना नुकतेच याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

पुणे विद्यापीठाला रजत पारितोष‌िक

$
0
0
महाराष्ट्र सरकारमार्फत घेण्यात आलेल्या ‘ई गव्हर्नन्स’ स्पर्धेमध्ये पुणे विद्यापीठाला रजत पारितोषिक जाहीर झाले आहे. विद्यापीठाच्या ‘पुणे युनिव्हर्सिटी नेटवर्क’ या प्रकल्पाला ‘आयटी फॉर डेव्हलपमेंट’ या‌विभागात हे पारितोषिक जाहीर झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच एका कार्यक्रमात हे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.

नॅशनल योगासन स्पर्धेत राजेंद्र रुमाले द्वितीय

$
0
0
बंगळूरु येथे कर्नाटक स्पोटर्स असोसिएशनतर्फे आयोजीत करण्यात आलेल्या साऊथ इंडियन चॅम्पीयन योगासन स्पर्धेत नाशिकच्या ओमकार राजेंद्र रुमाले याने राष्ट्रीयस्तरावर द्वितीय क़्रमांक पटकावला.

मनमाड-शिर्डी टॅक्सी सेवा १० दिवसांपासून बंद

$
0
0
टॅक्सी संघटनेच्या पदाअधिकारी व वाहन चालकांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे महिनाभरापासून नाशिक ते कसारा टॅक्सी सेवा बंद झालेली असतानाच असाच काही प्रकार मनमाड-शिर्डी टॅक्सी युनियन व ड्रायव्हर यांच्यातही उद्भवल्याने मनमाड ते शिर्डी, शिर्डी ते मनमाड टॅक्सी सेवा दहा दिवसांपासून बंद आहे.

बेवारस मृतदेहाप्रकरणी खुनाचा गुन्हा

$
0
0
मालेगाव तालुक्यातील पाटणे शिवारात गेल्या सोमवारी दुपारी आढळून आलेल्या महिला व बालकाच्या बेवारस मृतदेहाप्रकरणी अखेर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

टॅक्सीऐवजी बैठकीच्या फे-या

$
0
0
कसारा टॅक्सी सेवा पूर्ववत होण्याऐवजी बैठकांच्या फेऱ्या सुरू असल्याने नक्की ही सेवा कधी सुरू होणार याबाबत साशंकता आहे. याप्रकरणी शुक्रवारी ट्रॅफिकच्या एसीपींकडे बैठक झाली.

सिन्नर-खेडची अधिसूचना जाहीर

$
0
0
नाशिक-पुणे हायवेच्या चौपदरीकरणांतर्गत सिन्नर ते खेड या मार्गाच्या भूसंपादनासाठीची अधिसूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या हायवेचे काम येत्या नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे.

शिवसेनेचे आमदार कदम यांचा निषेध

$
0
0
पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर निफाडचे शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी केलेल्या राड्याला आता राजकीय वळण लागले आहे.

गुटखा, सुपारी बंदी तीव्र होणार

$
0
0
अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) शंभराहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असताना गुटखा, सुगंधी सुपारी तसेच मावा यावरील बंदी यंदा अधिक तीव्र करणार असल्याचा निर्धार एफडीए आयुक्त महेश झगडे यांनी व्यक्त केला आहे.

डीपी प्लॅन फुटीची चौकशी होणार

$
0
0
शहर विकास आराखडा महासभेला सादर होण्यापूर्वी तो प्रसिद्ध झाल्याने अनेक चर्चांना पेव फुटले असून या प्रकरणाची सरकारमार्फत चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत दिले.
Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images