Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

क्रीडा पत्रकारांना बाहेरचे सामने पाहू द्या!

$
0
0
‘नाशिककरांनी जो माझा हृद्य सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

धर्मादाय आयुक्तालयाची परीक्षा रद्द करा

$
0
0
राज्यभरात साडेसातशे पदांसाठी घेण्यात येणाऱ्या धर्मादाय आयुक्तालयाच्या परीक्षेदरम्यान व्ही. एन. नाईक कॉलेज केंद्रावर एका पर्यवेक्षकानेच कॉपी पुरविल्याचा आरोप करीत परीक्षार्थींनी प्रचंड गोंधळ घातला.

ट्रकची धडक : मुख्याध्यापकाचा मृत्यू

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेवरील नवीन आडगाव नाका येथील संतोष टी पॉइंट येथून जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील मिलिंद पाटील यांचा मृत्यू झाला.

कोट्यवधींची मालमत्ता ‘रामभरोसे’

$
0
0
सुरक्षा कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने महापालिकेची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता रामभरोसे असल्याचे स्पष्ट होते आहे. विशेषतः पम्पिंग स्टेशन आणि महापालिकांच्या शाळांना चोरांचा सर्वाधिक धोका असूनही त्याठिकाणी संरक्षण पुरवण्यात महापालिकेला अपयश येत आहे.

काँग्रेस लढणार स्वबळावर

$
0
0
महापालिका निवडणुकीसाठी अखेर काँग्रेस व खान्देश विकास आघाडी यांच्यात निवडणूक आघाडी होऊ शकली नाही.

‘प्रतिष्ठित’ जुगार अड्डा उद्ध्वस्त

$
0
0
इंदिरानगर पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रहिवाशी इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी छापा मारून ४२ जुगाऱ्यांना अटक केली.

दोन गर्भवती रिक्षातच प्रसूत

$
0
0
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांतून प्रवास करणा-यांना भोगाव्या लागणा-या यातना आता नवीन राहिलेल्या नाहीत. या खड्ड्यांवरून विरोधकांनी सत्ताधा-यांना धारेवर धरणे हेसुद्धा सर्वसामान्यांच्या अंगवळणी पडले आहे.

राख्यांनी फुलली बाजारपेठ

$
0
0
मैत्रीच्या उत्सवाचा अर्था‌त फ्रेंडशीप डे चा फ‌िव्हर कमी होतो न होतो तोच आता वेध लागले आहेत ते रक्षाबंधनाचे.

शहरात नागपंचमी उत्साहात

$
0
0
पारंपरिक पद्धतीने आज शहरात नागपंचमी उत्साहात साजरी झाली. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध ठिकाणी महाप्रसाद आणि व्याख्याने झाली.

पान दुकानदारांचा १६ ऑगस्टला बंद

$
0
0
महाराष्ट्र सरकारने पानातील सुगंधीत तंबाखुवर व सुपारीवर बंदी घातल्याने नाशिकमधील सर्व पान दुकानदार येत्या शुक्रवारी ( १६ ऑगस्ट) रोजी बंद पाळणार आहेत.

केंद्रप्रमुखांनाच ‘दप्तरा’चा कंटाळा

$
0
0
म. टा. प्रतिनिधी, नाशिक केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन सूचना दिल्यानंतही दप्तर तपासणी मोहिमेची अंमलबजावणीच झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे.

वॉचमनलाही हवा ‘सिक्स्थ पे’

$
0
0
पगारवाढ हा सर्वच कर्मचारी आणि कष्टरकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय; मग तो सरकारी बाबू असो किंवा खासगी ऑफिसमधील साधा कामगार.

ग्राहकांनो जागे व्हा, पावती घ्या !

$
0
0
ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना पावती घेण्याची खबरदारी घेतली तर ग्राहकांना फसवणूकीचा धोका टाळता येतो.

नाशिकमध्ये होणार सीएनजी पंप

$
0
0
पर्यावरण आणि स्वच्छतेच्या मानकांत नाशिकला आता प्रदूषणाच्या विळख्याशी झुंजावे लागत आहे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी नाशिकमध्ये सीएनजी पंप सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.

कापड व्यावसायिकांना नोटिसा

$
0
0
कापड व्यावसायिकांनी एलबीटीकडे सपशेल पाठ फिरवल्याचे महापालिकेच्या सर्व्हेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे.

नाशिकचे माथेरान अंजनेरी हिल्स

$
0
0
लोणावळा, खंडाळा, माथेरान या ठिकाणांपाठोपाठ आता नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंजनेरी परिसरावर अनेक विकसकांचे लक्ष केंद्रित झालेले आहे.

कॉलेजच्या बसला कराडमध्ये अपघात

$
0
0
धुळे शहरातील एसएसव्हीपीएस संस्थेच्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला कराडजवळ अपघात झाल्याने ४२ विद्यार्थी जखमी झाले. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना उपचारार्थ कराडमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अंबड, कामटवाडे समस्यांच्या छायेत

$
0
0
अंबड, कामटवाडे परिसरातील घंटागाडीचा प्रश्न, असुरक्षितता, खड्डे व अरूंद रस्त्यांमुळे दररोज विविध समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. अजूनही या परिसरातील खड्डे बुजविले नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

मोकाट जनावरांचा नाशिकरोडला सुळसुळाट

$
0
0
नाशिकरोड परिसरातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरे आणि डुकरांनी उच्छाद मांडला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.

प्रोव्हिजनल अॅडमिशनची सुविधा द्या

$
0
0
पारंपारिक पदवी अभ्यासक्रमाच्या ‌विद्यार्थ्यांना अनेकदा पहिल्या वर्षाच्या विषयांमध्ये पास न झाल्यामुळे तिसऱ्या वर्षाला प्रवेश घेता येत नाही.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images