Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

साधुग्रामचे पहिले पाढे पंचावन्न

$
0
0
साधुग्रामसाठी अधिग्रहित करावयाच्या जमिनीसाठी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांची नियुक्ती करण्याचा अध्यादेश मागे घेण्याची नामुष्की राज्य सरकारवर मुंबई हायकोर्टात ओढावली आहे.

डॉक्टरला हवंय मदतीचं बळ!

$
0
0
एकीकडे नाशकात डॉक्टरांची कार्पोरेट संकुले उभी राहत आहेत. तर दुसरीकडे गोरगरीबांना औषधे स्वस्त मिळावीत म्हणून संशोधनाला आयुष्य वाहून घेणारा एक कर्मयोगी डॉक्टर स्वत:चे उपचारासाठी महाग झाला आहे.

नाशिकचा विकासदर अव्वल

$
0
0
नाशिक शहराचा विकासाचा दर हा दिवसेंदिवस उंचावतच आहे. सध्या आशिया खंडात सर्वात जास्त विकसाच्या दिशेने झेपावणाऱ्या शहरांच्या यादीत नाशिकचे नाव अधोरेखित केले जात आहे, असे प्रतिपादन नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.

निम्म्या प्रकल्पांना पर्यावरण मंजुरी

$
0
0
पर्यावरण मंजुरीअभावी अडचणीत सापडलेल्या नाशकातील बांधकाम प्रकल्पांना अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. नाशकातून एकूण दाखल झालेल्या जवळपास ३० प्रकल्पांपैकी निम्म्या प्रकल्पांना पर्यावरण विभागाची परवानगी मिळाली असून इतरही प्रकल्पांची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे.

मंजुरी नसताना गणवेश खरेदी

$
0
0
प्रशासकीय मंजुरी नसताना ३६ लाख ४८ हजार रुपयांचे विद्यार्थ्यांचे गणवेश खरेदी करण्यात आल्याची गंभीर बाब गुरुवारी महासभेच्या चर्चे दरम्यान समोर आली. मात्र, प्रशासनासह सदस्यांनी सावरासावर करीत या मुद्याला बगल देण्याचा प्रयत्न केला.

नियुक्तीचा चेंडू सरकारच्या कोर्टात

$
0
0
साधुग्रामसाठी अधिग्रहित करावयाच्या जमिनीसाठी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांची नियुक्ती मुबंई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर भूसपादंनाची प्रक्रिया वेळेत होण्यासाठी सरकारने तत्काळ नव्या सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारकडे शुक्रवारी केली.

गोंधळ महापालिकेचा; भुर्दंड कत्तलखान्यांना

$
0
0
परवाना फी भरूनही लेखी मान्यता न घेणाऱ्या महापालिकेच्या भोंगळ कारभारचा फटका कत्तलखान्यांना बसला आहे. विशेष म्हणजे हायकोर्टाच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) याबाबत मौन स्वीकारले.

च‌िमुरडे हात वाचव‌िणार न‌िष्पाप बळी

$
0
0
चेंबर दुरुस्तीसाठी ड्रेनेजमध्ये उतरलेल्या त‌िघा कामगारांचा शहारे आणणारा मृत्यू शहर सवयीप्रमाणे अल्पावधीत ‌व‌िसरले. मात्र सातपूरच्या मॉडर्न हायस्कूलच्या संवेदनशील व‌िद्यार्थ्यांच्या मनावर ही घटना कोरली गेली.

‘नरसिंह’वरून ग्रामसभेत गोंधळ

$
0
0
नरसिंह या खासगी साखर कारखान्यावरून कळवण तालुक्यातील वाडी बु. ग्रुप ग्रामपंचायतीची पोलिस बंदोबस्तात पार पडलेली विशेष ग्रामसभा गोंधळामुळे बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सुरक्षारक्षकांची दादागिरी

$
0
0
पिंपळगाव बसंवत येथील टोलनाक्यावर वारंवार वादाचे प्रकार घडू लागले आहेत. गुरुवारी रात्री तर येथील सुरक्षारक्षकांनी थेट लष्कराच्या वाहनाला अडवून टोलची मागणी केली.

‘मटा’तर्फे उद्या ‘श्यामची आई’

$
0
0
बदलत्या काळाची गरज असलेले आणि बालमनावर संस्कार करणारे ‘शामची आई’ हे नाटक सवलतीच्या दरात पाहण्याची संधी ‘महाराष्ट्र टाइम्स’ घेऊन आला आहे. विशेष म्हणजे ‘कल्चर क्लब’च्या सदस्यांना हे नाटक मोफत पाहता येणार आहे.

अतिक्रमणधारकांना हटवा

$
0
0
सातपूर गावातील छत्रपती शिवाजी मंडईच्या बाहेर बसून अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांविरूद्ध मंडईतील विक्रेत्यांनी आंदोलनाचा प‌वित्रा घेतला आहे.

वसंत गिते यांचे दोन्ही थडीवर हात

$
0
0
माजी आमदार व मनसेचे माजी प्रदेश सरचिटणीस वसंत गिते यांच्या फेसबुक पेजवर भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडेसह प्रबोधनकार ठाकरेंचाही फोटो झळकले आहेत.

शेल्टर २०१४ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0
क्रेडाई नाशिकच्या वतीने आयोजित ‘शेल्टर २०१४’ या गृहप्रदर्शनामधून नाशिककरांना स्वप्नातील घर शोधण्याचे असंख्य पर्याय उपलब्ध झाले आहेत.

‘सेंट फ्रान्सिस’च्या फीमध्ये वाढ

$
0
0
फी वाढीविरोधात जून महिन्यापासून सेंट फ्रान्सिस शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर शुक्रवारी पडदा पडला.

अन्नातून विषबाधा; दोघांचा मृत्यू

$
0
0
दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथे अन्नातून विषबाधा होऊन दोन युवकांचा मृत्यू झाला. एक जण अत्यवस्थ असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुंभमेळ्यासाठी मिळणार निधी!

$
0
0
कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असून, निधीअभावी कामे रखडत आहेत. विशेषतः गोदावरी नदीच्या प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न वाढवणे आवश्यक आहे.

पेसच्या विद्यार्थ्यांचे यश

$
0
0
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (केव्हीपीवाय) या परीक्षेत आयआयटीयन्स पेस नाशिकच्या दहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

२३ पासून जागतिक कृषी महोत्सव

$
0
0
श्री स्वामी समर्थ सेवामार्ग तसेच श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरच्या अंतर्गत येणाऱ्या श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट तसेच, केंद्र व राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने २३ ते २६ जानेवारी २०१५ या कालावधीत जागतिक सेंद्रिय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

चार्वक चौक रस्त्याच्या कामाला सापडला ‘मार्ग’

$
0
0
चावर्क चौक ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक या डीपी रस्त्याचे मागील वर्षापासून रखडलेले काम पूर्ण होण्याची ​चिन्हे आहेत. हा रस्ता पुढील महिन्याभरात पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदाराने महापौर अशोक मुर्तडक यांना दिले असून, प्रत्यक्षात कामास देखील सुरुवात झाली आहे.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images